जाहिरात
एक्सपर्ट कमेंट


'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई'मध्ये हाजी मस्तानचा उदय आणि त्याच्या र्‍हासासोबत दाऊदच्या उदयाची कथा होती. आता या...


कोलकाता - आयपीएल-6 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या व्यवस्थापनाने ठोस पावले उचलली आहेत....

या सत्रातील चॅम्पियन टीमचा कर्णधार भारतीय खेळाडूच असेल

कोलकाता - आयपीएल-6 चॅम्पियन टीमचा कर्णधार हा भारतीय खेळाडू असेल, हे निश्चित झाले आहे. विजेतेपदाच्या शर्यतीत...

द्रविडला जाणवली अंकित, चंदिलाची उणीव !

नवी दिल्ली - सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गोलंदाजीसाठी आमच्याकडे अंकित चव्हाण आणि अजित चंदिलासारखे योग्य...
 

ट्वेंटी-20 मध्ये रैनाच्या 4 हजार धावा पूर्ण

नवी दिल्ली - चेन्नई सुपरकिंग्जच्या सुरेश रैनाने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी...

मी निवृत्ती घेतलेली नाही : युसूफ

कराची - प्रसिद्धी माध्यमांत आलेली निवृत्तीची बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचा माजी अनुभवी फलंदाज...
 

आणखी वाचा

 
 
 

  • May 23, 02:05
     
    नवी दिल्ली - आयपीएलची प्रमुख टीम सहारा पुणे वॉरियर्सने स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली असली तरीही भारतीय क्रिकेट संघाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सहाराने घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने हे स्पष्टीकरण दिले आहे.   बीसीसीआयने म्हटले की, ‘सहारा पुणे वॉरियर्सकडून या प्रकरणी आमच्याशी संपर्क झालेला नाही. फ्रँचायझी टीमने 120 कोटी...
     

  • May 22, 09:19
     
    नवी दिल्ली  - मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आणि आता सेशन फिक्सिंगची चर्चा होत आहे. एका टीव्ही चॅनलनुसार राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात पीसीए मोहाली येथे 9 मे रोजी झालेला सामना सेशन फिक्सिंग होता.  चॅनलनुसार पहिल्या पॉवर प्लेच्या सहा षटकांसाठी बेटिंग करण्यात आली होती. या पॉवर प्लेमध्ये 42 पेक्षा कमी धावा निघतील, अशी बेटिंग होती. या सहा षटकांत अजित चंदिला, एस....
     

  • May 21, 04:45
     
    आयपीएल-6 च्या 72 साखळी सामन्यांचा प्रदीर्घ प्रवास संपला. जबरदस्त उकाडा आणि तापत्या उन्हाची चिंता न करता क्रिकेटपटूंनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून प्रेक्षकांचे शानदार मनोरंजन केले. साखळीतील सामन्यांत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत टॉप-2 मध्ये विदेशी खेळाडूंनीच वर्चस्व राखले. फलंदाजीत क्रिस गेल (रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू) ने 708 धावा, तर माइक हसीने (चेन्नई) 646 धावांसह अनुक्रमे...
     

  • May 20, 05:51
     
    बंगळुरू - डावखुरा वेगवान गोलंदाज जहीर खानने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध लढतीत शानदार गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. जहीर खानच्या अनुभवाचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफच्या आगामी लढतीत फायदा होईल, असा विश्वास बंगळुरू संघाचे कोच रे जेनिंग्ज यांनी व्यक्त केला. ‘जहीरला मॅच फिट करणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. त्याने अधिक उशीर न करता योग्य वेळी सुरुवात केली आहे. तो...
     

  • May 19, 04:25
     
    तिकडे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवास कोडाईकॅनॉल येथे सुट्यांचा आनंद लुटत होते आणि इकडे स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाने क्रिकेटला कलंकित केले. एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदिलासारख्या युवा खेळाडूंच्या या कुकृत्याने मंडळाच्या अध्यक्षांना हादरवून सोडले. त्यांना धक्का बसणे स्वाभाविक आहे. त्यांनी स्वत:च्या अंतर्मनात डोकावून तपासले पाहिजे की मागच्या वर्षी...
     

  • May 17, 06:08
     
    स्पॉट फिक्सिंगच्या नव्या घटनेमुळे फक्त आयपीएलच नव्हे, तर भारतीय क्रिकेटची प्रतिमासुद्धा धुळीस मिळाल्याचे आता नाकारले जाऊ शकत नाही. आयपीएलची तार भ्रष्टाचाराशी जुळल्याचे सत्य मागच्या वर्षी एका स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आले होते. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंदिला यांच्याकडून झालेल्या स्पॉट फिक्सिंगच्या घटनेमुळे हे सिद्ध होते की, 2000 मध्ये मॅच फिक्सिंगची घटना समोर आली...
     

  • May 16, 11:43
     
    नवी दिल्ली - आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्यामुळे चर्चेत आलेला राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज श्रीसंतला बीसीसीआयने निलंबीत केले आहे. असे असले तरी श्रीसंतचे कुटुंबीय त्याच्या बाजूने उभे आहेत. श्रीसंतच्या वडीलांनी हे संपूर्ण प्रकरण म्हणजे त्याच्या विरुद्धचा कट असल्याचे म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि फिरकीपटू हरभजनसिंग या दोघांनी...
     

  • May 12, 01:44
     
    मुंबई- एकेकाळी आपल्या स्फोटक बॅटच्या तडाख्यांनी क्रिकेट विश्वाला हादरवणा-या सनथ जयसूर्याने शुक्रवारी मुंबईत आपल्या तिखट वाणीचा प्रसाद श्रीलंकन क्रिकेटपटूंवर बंदी घालणा-या तामिळनाडू सरकार आणि बीसीसीआयला दिला. खेळामध्ये राजकारण आणू नये या मताचा मी आहे, असे सांगून जयसूर्याने म्हटले, चेन्नईवासीय आम्हाला बंधू आणि भगिनींसारखे आहेत. आम्ही त्या सर्वांचे श्रीलंकेत स्वागतच करू....
     

  • May 12, 01:38
     
    आयपीएल-6 मध्ये युवा खेळाडूंची प्रतिभा चमकत आहे. चेंडूला अतिरिक्त ताकदीने हिट करताना, मजबूत खांद्याने चौकार, षटकार ठोकताना आणि मजबूत मनाने दम दाखवताना युवा खेळाडू दिसत आहेत. माइक हसी आणि राहुल द्रविड वगळता उर्वरित सर्व वयस्क खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. यावरून आगामी सत्रात वयस्क खेळाडूंची गच्छंती होईल, असे समजावे काय ? आयपीएल-6 मुळे मी द्विधा मन:स्थितीत आहे. उच्च गुणवत्ता असणारे...
     
 
 
 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 

फोटो गॅलरी

IPL6 मध्‍ये सेलेब्‍सची मस्‍ती
पाहा अमिषा पटेलचा मादक अवतार...
 बोल्ड आणि बिनधास्त टीव्ही स्टार्स...
बॉलिवूडच्या बेस्ट BIKINI BABES...