Home >> Jeevan Mantra >> Tantra Mantra

Tantra Mantra News

 • 4 गोष्टी : वारंवार पैशांचे नुकसान करते घर-दुकानात असलेली ही 1 गोष्ट
  महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये विविध गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. अनेक लोक असे असतात ज्यांना खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. या संदर्भात वास्तुशास्त्रात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये नकारात्मक उर्जा असेल तर त्याठिकाणी सुख-समृद्धी, शांती राहत नाही. अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना देवतांची कृपा प्राप्त होत नाही. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, घरात कोळ्याचं जाळ असल्यास कोणकोणता वाईट प्रभाव पडतो...
  07:59 AM
 • 7 अशुभ लक्षण : हे कोणालाही अडचणीत आणू शकतात, यापासून सावध राहावे
  भारतामध्ये काही मान्यता अशा आहेत ज्यावर बहुतांश लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. या मान्यता खऱ्या आहेत की खोट्या हे आजही ठामपणे कोणीच सांगू शकत नाही परंतु प्राचीन काळापासून लोक या प्रथांचे पालन करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही मान्यता आणि प्रथांविषयी सांगत आहोत...
  March 22, 02:00 PM
 • गुढीपाडवा : नववर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे सोपे उपाय, वर्षभर भाग्य देईल साथ
  अत्तराचा प्राचीन काळापासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर केला जात आहे. अत्तराचा सुंगध विविध प्रकारचा असला तरी याचे तीन मुख्य भागात विभाजन करण्यात आहे आहे. मादक अत्तर, मनभावन अत्तर आणि सुगंधित अत्तर. यामधील एक मनभावन अत्तराच्या वापराने ने केवळ मनुष्याला तर देवी-देवता आणि पारलौकिक शक्तींना आकर्षित आणि वशीभूत केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, याच्याशी संबंधित काही खास उपाय आणि त्यामुळे होणारे फायदे. पुढील स्लाईड्सवर वाचा, चंदनाच्या अत्तराचे काही खास उपाय...
  March 22, 12:00 PM
 • पाकिटात टिकत नसेल पैसा तर गहू दळताना करा हा उपाय
  अनेक लोकांच्या तोंडून तुम्ही हे ऐकले असेल की, कमाई तर भरपूर आहे पण पैसा टिकत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर गहू दळताना हा उपाय करा. उपायानुसार, गहू दळण्यापूर्वी तुळशीची 11 पाने तसेच केशराची 2 पाने गव्हामध्ये टाकून गहू दळावेत. या उपायाने घरामध्ये धनाची कमतरता राहणार नाही आणि बरकत राहील. हा उपाय सोमवारी आणि शनिवारी करावा. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, असेच इतर काही खास उपाय...
  March 22, 08:58 AM
 • अपघातापासून रक्षण आणि आर्थिक तंगीतून मुक्त करू शकतात हे उपाय
  हिंदू पौराणिक कथांमध्ये कुंकू, केशर, शेंदुराची अध्यात्मिक महत्त्व सांगण्यात आले आहे. तंत्र शास्त्रामध्येही या वस्तू खूप महत्त्वपूर्ण मानल्या जातात. येथे जाणून घ्या, याचा वापर करून करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील अडचणींमधून कशाप्रकारे मुक्ती मिळवू शकता...
  March 21, 09:46 AM
 • 28 मार्चपूर्वी घर-दुकानात करा हे छोटे बदल, वर्षभर मिळेल फायदा
  28 मार्चला गुढीपाडवा असून या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सैभाग्यात बदलू शकता. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, वास्तूचे काही खास उपाय ज्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते...
  March 20, 12:41 PM
 • हे 3 उपाय केल्यास दूर होईल नोकरी आणि भाग्याची प्रत्येक समस्या
  एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असल्यास घर-कुटुंबात आणि नोकरीमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, ज्योतिषाचे 3 असे उपाय, ज्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होऊन सर्व वाढ दूर होऊ शकतात. पहिला उपाय कलौ चंडी विनायकौ म्हणजे कलियुगात श्रीगणेश आणि देवी दुर्गा त्वरित सिद्धी प्रदान करतात. यांच्या पूजेने लवकर शुभफळ प्राप्त होतात. यामुळे श्रीगणेश आणि देवी दुर्गाची उपासना करावी. इतर दोन उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 20, 11:06 AM
 • पैशांशी संबंधित नुकसान आणि धनाची कमी दूर करतो हा सोपा उपाय
  तुम्हाला वारंवार पैशाशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागत असेल किंवा घरामध्ये खूप प्रयत्न करूनही पैसा टिकत नसेल तर येथे सांगण्यात आलेले उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता.
  March 17, 11:05 AM
 • घराच्या या दिशेला लावा हिरवे पडदे, हळूहळू वाढू लागले तुमचे इन्कम
  घराच्या सजावट आणि इंटेरिअरमध्ये भितींवरील रंग आणि पडद्यांची महत्त्वाची भूमिका असते. वेगवेगळ्या रंगाचे पडदे घराचे सौंदर्य खुलवण्यासोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. वास्तुनुसार घराच्या प्रत्येक रूमचे वेगवेगळे महत्त्व असते यामुळे सर्व रूममध्ये एकसारखा एकच रंग देऊ नये. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे आणि कोणत्या रूमला कोणता रंग द्यावा.
  March 17, 09:27 AM
 • हा एक रुद्राक्ष धारण केल्याने दूर होते गरिबी आणि मिळते दीर्घायुष्य
  महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सातमुखी रुद्राक्षाला लक्ष्मी कृपेचे माध्यम मानले जाते. जे लोक हा रुद्राक्ष धारण करतात, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. येथे जाणून घ्या, सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने कोणकोणते लाभ होतात. 1. सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. 2. आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक सर्व प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या...
  March 15, 11:15 AM
 • हे 8 फोटो आहेत अशुभ, घर-दुकानात लावल्यास वाढते गरिबी आणि दुर्भाग्य
  अनेक लोकांना आपल्या घरात वेगवेगळे फोटो लावचण्याची हौस असते. अशा वेळी कोणते फोटो घरात लावणे चांगले राहते आणि कोणते फोटो लावू नयेत हे ठरवणे खुप अवघड असते. जर घरात वास्तुप्रमाणे फोटो लावले तर हे फोटो तुमच्या फायद्याचे कारण बनु शकतात परंतु चुकीचे फोटो लावल्यास घरावर याचा वाईट प्रभाव पडतो. पुढे जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारचे फोटो लावू नयेत...
  March 14, 12:35 PM
 • रात्री घाबरून अचानक झोपमोड होत असल्यास उशीजवळ ठेवा यापैकी कोणतीही 1 वस्तू
  काही लोकांना रात्री झोपल्यानंतर झोपेमध्ये काही अशा गोष्टी दिसतात, ज्यामुळे घाबरून ते झोपेतून उठतात. काही लोंकांसाठी तर ही दररोजची समस्या असते. यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वास्तुशास्त्राची मदत घेतली जाऊ शकते. वास्तूमध्ये सांगण्यात आलेले काही सोपे उपाय केल्यास व्यक्तीला वाईट स्वप्नांचा त्रास होणार नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...
  March 14, 11:23 AM
 • पैसा असो वा मनासारखा जोडीदार, प्रत्येक इच्छा पूर्ण करेल येथे ठेवलेली बासरी
  बासरी भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असल्यामुळे पवित्र मानली जाते. पवित्र असण्यासोबतच वास्तू शास्त्रामध्येसुद्धा बासरीचे खास स्थान मानले जाते. वेगवेगळ्या रंग आणि प्रकाराची बासरी वेगवेगळे फळ देणारी मानली जाते. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने इच्छेनुसार बासरी ठेवणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्या रंगाची बासरी घरात ठेवावी...
  March 14, 07:40 AM
 • महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ही 1 वस्तू, यामुळे घरात येते सुख-समृद्धी
  महामेरू श्री यंत्र महालक्ष्मी पराविद्याचे साक्षात स्वरूप आहे. याची स्थापना केल्यास सैभाग्याचे दरवाजे खुले होतात. याची अधिष्ठात्री देवी श्री ललिता आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा देवी श्री विद्येच्या विचारातून एक मेरू उत्पन्न झाला. तोच मेरू श्री यंत्र; रूपात प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सहित सर्व देवी-देवतांचा निवास आहे. याची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होतात. कशी आहे बनावट ज्याप्रमाणे मंत्राची शक्ती त्याच्या शब्दामध्ये असते. ठीक...
  March 14, 07:40 AM
 • रोज अंघोळ करताना करा हा 1 चमत्कारी उपाय, तुमच्यापासून दूर राहील गरिबी
  चांगले स्वास्थ्य आणि सुंदर शरीरासाठी दररोज स्नान करणे आवश्यक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे, की स्नान करताना काही उपाय केल्यास आर्थिक अडचणीसोबतच इतर समस्याही दूर होतात. आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगत आहोत, जो स्नान करताना करावा. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय, विधी आणि इतर खास गोष्टी...
  March 14, 07:18 AM
 • होळीच्या रात्री हा 1 छोटा उपाय केल्यास, भाग्याशी संबंधित सर्व समस्या होतील नष्ट
  होळी सण तंत्र शास्त्राच्या दृष्टीने खूप खास मानला जातो. या दिवशी काही सोपे आणि छोटे उपाय केल्यास नशिबाशी संबंधित प्रत्येक दुर्भाग्य दूर केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, होळीच्या रात्री करण्यात येणाऱ्या 1 अशाच उपायाबद्दल... उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 11, 03:39 PM
 • या 7 पैकी कोणतीही एक वस्तू होळीपूर्वी धनस्थानवर ठेवा, कधीच काही कमी पडणार नाही
  तंत्र शास्त्रामध्ये काही वस्तू अशा सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये ठेवल्यास कधीही पैसा कमी पडत नाही. होळीपूर्वी योग्य पदतीने पूजा करून या 7 मधील कोणतीही एक वस्तू धनस्थानावर ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या आहेत या 7 वस्तू....
  March 10, 12:26 PM
 • होळीच्या रात्री करा महालक्ष्मीचा हा 1 उपाय, कोणालाही करू शकतो मालामाल
  काही विशेष तिथी आणि सणांच्या दिवशी शुभ-अशुभ शक्ती संपूर्ण ब्रह्माण्डात सक्रिय होतात. या शक्ती अनुकूल करण्यासाठी खास उपाय केले जातात. होळीचा सणही त्यामधीलच एक आहे. होळीच्या एक दिवस अगोदर, होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विविध उपाय केले जातात. पुढे जाणून घ्या, असाच एक सोपा उपाय जो कोणालाही करू शकतो मालामाल...
  March 10, 10:49 AM
 • होळीला हे उपाय केल्यास घर-कुटुंब आणि समाजात मिळेल मान-सन्मान
  या रविवारी 12 मार्चला होळी सण आहे. रविवारी होळी असल्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचेही खास उपाय केले जाऊ शकतात, कारण रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी करण्यात आलेल्या विष्णू उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रविवारी करण्यात येणारे काही खास उपाय...
  March 9, 10:49 AM
 • या 6 गोष्टींमुळे येते आजारपण आणि कंगाली, जाणून घ्या दूर राहण्याचे उपाय
  तुमच्या घरामधील काही सदस्य, लहान मुले वारंवार आजारी पडत असतील तर यामागे ही 6 कारणे असू शकतात. ऐकताना किंवा वाचताना या गोष्टी खूप सामान्य वाटतात परतू तुमच्या समस्येला कारणीभूत ठरतात. घरातून वास्तुदोष नष्ट करण्यासाठी आणि घरातील सदस्याने आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हे उपाय करून पाहा. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 7, 11:50 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा