Home >> Jeevan Mantra >> Yog

Yog News

 • गुढीपाडवा : कडुलिंबाच्या पाण्याचे आठ आश्चर्यकारक आरोग्य फायदे
  कडूलिंबाची चव जेवढी कडू असते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे. कडुलिंब एक आयुर्वेदिक औषधी असून याचे विविध आरोग्य लाभ आहेत. यामुळे गंभीर आजारही मुळापासून नष्ट होतात. कडुलिंब आपल्या शरीर, त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कडूलिंब चवीला खूप कडवट असल्यामुळे याचे सेवन सहजपणे करणे शक्य नाही. यासाठी याचे पाणी प्यावे. कडुलिंबाच्या पाण्याचे आरोग्यदायी लाभ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 28, 11:37 AM
 • हार्ट अटॅक टाळायचा आहे तर रोज प्या एक ग्लास ताक, 10 फायदे
  ताकामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. ज्यामुळे डायजेशन चांगले होते. याव्यतिरिक्त यामध्ये असे अऩेक न्यूट्रिएंट्स असतात,जे आजार टाळण्यात मदत करतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपुरचे असिस्टंट प्रोफेसर डॉ. सी आर. यादव सांगत आहेत ताक पिण्याचे असेच 10 फायदे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
  March 28, 12:00 AM
 • 4 एप्रिलपर्यंत करा कडुलिंबाचे हे उपाय, दूर होतील विविध आजार
  हिंदू नववर्ष चैत्र मासातील शुक्ल प्रतिपदेपासून (28 मार्च, मंगळवार) सुरु होते. याच दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असून 4 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या नवरात्रीमध्ये शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी लिंबाच्या पानांचा रस घेतला जातो. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. जे लोक या दिवसांमध्ये लिंबाच्या कोवळ्या पानांचे सेवन करतात, ते निरोगी राहतात तसेच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... निम्ब शीतों लघुग्राही कटुकोडग्रि वातनुत। अध्यः...
  March 27, 03:14 PM
 • लिंबू पाणी पिण्यापुर्वी जाणुन घ्या या 10 गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान...
  सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु तुम्ही नियमित जास्त प्रमाणात पित असाल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लिंबूचे अनेक फायदे असतात परंतु जास्त प्रमाणात लिंबू नुकसानकारक असते. भोपाळ एम्सचे डॉ. अजय सिंह बघेल सांगत आहेत लिंबू पाणी पिताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या लिंबू पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या...
  March 27, 01:02 PM
 • डॉक्टरसुध्दा देतात हे लाल पदार्थ खाण्याचा सल्ला, जाणुन घ्या का...
  लाल रंगाच्या पदार्थांमध्ये लायकोपिन अधिक असते. हे खाल्ल्याने वजन तर कंट्रोल होतेच यासोबतच अनेक आजारांपासून बचाव होतो. पोस्ट ग्रॅज्यूएट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन अँड रिसर्च, चंदीगढच्या सीनियर कंसल्टंट डायटीशियन डॉ. मधु शर्मा सांगत आहेत विविध 9 लाल पदार्थांविषयी आणि ते खाण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर माहिती...
  March 27, 11:31 AM
 • प्रेग्नेंसीपासून जन्मापर्यंत गर्भात कसे वाढते बाळ, पाहा 9 Photos
  गर्भधारणेपासून 9 महिन्यांपर्यत गर्भातील बाळाचा विकास अनेक टप्प्यांमध्ये होतो. जवळपास 40 आठवड्याच्या या काळात एका पेशीपासून संपुर्ण बाळ तयार होताना कोणकोणते शाररीरिक बदल होतात, याविषयी आम्ही गायनोकोलॉजिस्ट डॉ. मोनिका सिंह यांच्याशी संवाद साधला. डॉ. सिंहने सांगितले की, स्पर्म आणि एग्स मिळून एक शिशु निर्माण करतात. चला तर मग हा प्रवास फोटोंच्या माध्यमातून जाणुन घेऊया... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 9 महिने गर्भात कशाप्रकारे वाढते बाळ...
  March 27, 09:51 AM
 • बॉडीवर दिसत असतील हे 9 प्रभाव, तर येऊ शकतो हार्ट अटॅक...
  बदलत्या लाइफस्टाइलमुळे हार्ट अटॅकचा धोका वाढत आहे. अनेक वेळा यामुळे मनुष्याचा मृत्यूसुध्दा होतो. हे एखाद्या व्यक्तीला होते तेव्हा बॉडीच्या विविध भागांवर प्रभाव दिसतो. मेदांता द मेडिसिटी, गुडगांवचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. सी. एस. अग्रवाल सांगत आहेत हार्ट अटॅकच्या वेळी बॉडीवर होणारे 9 प्रभाव... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हार्ट अटॅकच्या वेळी होणारे प्रभाव...
  March 27, 09:26 AM
 • पोटाच्या या वेदना ठरु शकतात जीवघेण्या, यावर करु नका दुर्लक्ष...
  पोटातील सेल्स डॅमेज झाल्यामुळे त्या पोटात पसरतात. दिर्घकाळ या सेल्स पोटात राहिल्यामुळे कँसरची समस्या निर्माण होते. याला पोटाचे कँसर किंवा गॅस्ट्रिक कँसर म्हणतात. योग्य वेळी याची ट्रिटमेंट केली तर पेशंटचे प्राण वाचवता येऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रेएंट्रोलॉजिस्ट डॉ. रवि राठी सांगत आहेत गॅस्ट्रिक कँसरचे कारण आणि बचावच्या टिप्स. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सविस्तर...
  March 27, 12:00 AM
 • हे 9 पदार्थ बदलतील तुमच्या चेह-याची रंगत, जाणुन घ्या कसे...
  काही पदार्थांमध्ये असे न्यूट्रिएंट्स असतात. ज्यामुळे चेह-याचा रंग उजळतो. हे पदार्थ रोज चेह-यावर अप्लाय केले तर चेह-याचा रंग उजळतो. यासोबतच स्किन ग्लोइंग होते. ब्यूटी एक्सपर्ट निक्की बावा सांगत आहेत अशाच 9 पदार्थांविषयी ज्यामुळे चेहरा होईल ग्लोइंग. हे पदार्थ एकदा अप्लाय करण्याचा खर्च फक्त 20 रुपये आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे पदार्थ कसे अप्लाय करावे...
  March 26, 04:16 PM
 • रनिंगपुर्वी करु नका या 6 चुका, होऊ शकतात हे सीरियस प्रॉब्लम्स...
  फिटनेससाठी रनिंग एक चांगली एक्सरसाइज मानली जाते. यामुळे तुमच्या कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे बॉडीचे एक्स्ट्रा फॅट कमी होते. यामुळे हार्ट डिसिज, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीजची शक्यता कमी केली जाऊ शकते. परंतु आपण रनिं करण्याअगोदर काही चुका करतो, ज्याचा आपल्या बॉडीवर निगेटिव्ह इफेक्ट पडतो. फिटनेस एक्सपर्ट तौसीफ खान सांगत आहेत रनिंग करण्याअगोदर कोणत्या 6 चुका करु नये... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रनिंग करताना कोणत्या चुका करु नये...
  March 26, 02:14 PM
 • घामाच्या दुर्गंधीपासून सुटका हवीये, तर हे पदार्थ करा अव्हॉइड
  उन्हाळ्याच्या दिवसात घामाची दुर्गंधी वाढते. जे लोक हेल्दी डायट घेत नाही, त्यांना ही समस्या जास्त असते. आपल्या डायटमधील काही पदार्थ घामाची दुर्गंधी वाढवतात. ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या चीफ क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल सांगत आहेत अशाच 10 पदार्थांविषयी जे या वातावरणात जास्त खाल्ल्याने घामाची दुर्गंधी येते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्तांविषयी सविस्तर...
  March 26, 10:58 AM
 • रामदेव बाबाचा अचूक उपाय, कोट्यावधी लोकांना झाला फायदा, तुम्हीही करु शकता फॉलो...
  योग गुरु रामदेव बाबा फिट आणि हेल्दी राहण्यासाठी रोज सकाळी एक ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. दुधी भोपळ्याच्या ज्यूसमध्ये 96 टक्के पाण्यासोबतच बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स म्हणजेच फॉस्फोरस, व्हिटॅमिन्स, सोडियम, आयरन आणि पोटॅशियम असते. रामदेव बाबा आणि त्यांचे शिष्य आचार्य बालकृष्ण सांगतात की, भोपळ्याचा ज्यूस प्यायल्याने हेल्थ प्रॉब्लम दूर होण्यात मदत मिळते. आज जाणुन घेऊया रामदेव बाबा आणि आयार्य बालकृष्ण यांनी सांगितलेल्या लॉकीच्या ज्यूसच्या फायद्यांविषयी......
  March 26, 10:12 AM
 • रात्री झोपण्याअगोदर ट्राय करा या 10 Tips, जाणुन घ्या काय होईल...
  जेवण करुनही काही लोक झोपण्याअगोदर काही तरी खाऊन झोपतात. या वेळी जर काही हेल्दी खाल्ले तर झोप चांगली येते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. यासाठी ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल असेच 10 पदार्थ खाण्याचा सल्ला देतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्या सांगत आहेत अशाच काही पदार्थांच्या फायद्यांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...
  March 26, 12:00 AM
 • तुम्ही रोज 10 ग्लासांपेक्षा कमी पाणी पिता का, तर व्हा सावधान...
  मेयो क्लीनिकल (USA)नुसार हेल्दी राहण्यासाठी दिवसभरामध्ये पुरुषांनी जवळपास 3 लीटर आणि महिलांनी 2 लीटर पाणी प्यायला हवे. पाण्याचे हे प्रमाण 8 ते 10 ग्लासांच्या जवळपास असते. जर आपण नियमित यापेक्षा कमी पाणी प्यायले तर यामुळे अनेक प्रकारच्या हेल्थ प्रॉब्लम्स होऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन मनीष जैन सांगत आहेत कमी पाणी प्यायल्यामुळे होणा-या 10 प्रॉब्लम्सविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणकोणत्या आरोग्य समस्या होऊ शकतात...
  March 25, 10:42 AM
 • 10 समस्यांचा 1 रामबाण उपाय, रोज प्या फक्त एक ग्लास...
  तृणधान्याचा रस एक हेल्दी ड्रिंक आहे. सांची बौध्द विश्वविद्यालयचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अखिलेश सिंह सांगतात की, तृणधान्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर क्लोरोफिल व्यतिरिक्त बीटा केरोटीन, फॉलिक अॅसिड, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेसियम, अँटी ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स सारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. का म्हणतात ग्रीन ब्लड ? पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज एक ग्लास तृणधान्याचा रस पिण्याच्या फायद्यांविषयी...
  March 25, 09:18 AM
 • तुमचे हास्य आहे अनेक आजारांचा इलाज, हसत राहण्याचे 10 फायदे
  खळखळून हसणे हे एक औषध आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असे अनेक वेळा म्हटले जाते. खुलून असण्याचे आणि नेहमी हसत राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे पुर्ण शरीराची एक्सरसाइज होते, मेंटल आणि फिजिकल दोन्हीही प्रकारे आरोग्य चांगले राहते आज आपण जाणुन घेऊया हास्याचे असेच 10 हेल्थ बेनिफिट्स... सोर्स - (कॅलीफोर्निया च्या लोमा लिंडा यूनिव्हर्सिटीच्या डॉ. ली बार्क आणि डॉ. स्टेनली टॅनचे संशोधन, लाफ थेरेपिस्ट स्टीव्ह विल्सनचे रिसर्च, यूनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडच्या प्रो. रॉबर्ट आर. प्रोवीनचे संशोधन)...
  March 25, 12:00 AM
 • Alert : बदलत आहे ऋतू, या 7 चुका तुम्ही करत नाहीयेत ना
  हिवाळा ऋतू संपला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे अशा बदलत्या वातावरणात आजारी पडण्याची शक्यता जास्त राहते. आपण या ऋतूमध्ये कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंकज शुक्ला यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, उन्हाळ्यात निरोगी राहण्याच्या इतर काही टिप्स...
  March 24, 03:35 PM
 • जीव वाचवतील हे 10 S, जाणून घ्या काय आहे हे?
  हृदयाच्या आजरांमागे सर्वात जास्त आपली लाइफस्टाइल जबाबदार आहे. हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सुब्रतो मंडल यांच्यानुसार जर आयुष्यात या 10 S कडे लक्ष दिल्यास हृदय ठेवून हार्टअटॅकचा धोका टाळला जाऊ शकतो. डॉ. सुब्रतो मंडल सांगत आहेत या 10 s संदर्भात खास माहिती. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काय आहेत हे 10 S...
  March 24, 02:50 PM
 • अंड्यानंतर केळी खाल्ल्याने होईल मृत्यू! जाणुन घ्या काय आहे याचे व्हायरल सत्य...
  सध्या एक मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितले आहे की, एका व्यक्तिने अंडे खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला. मॅसेजमध्ये सांगितले जात आहे की, अंडे आणि केळी एकत्र खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो. सत्य काय? आम्ही 10 Experts कडून जाणुन घेतले सत्य... अंडे खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने खरंच मृत्यू होऊ शकतो का? या व्हायरल मॅसेजचे सत्य जाणुन घेण्यासाठी आम्ही देशातील विविध क्षेत्रांती 10 हेल्थ एक्सपर्टसोबत बातचित केली. यामध्ये डॉक्टर्स, आयुर्वेद एक्सपर्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि...
  March 24, 02:21 PM
 • केसांवर डाय लावल्याने बॉडीवर होऊ शकतात हे 10 प्रभाव
  अनेक लोक हेयर डायचा वापर करतात, परंतु त्यांचे साइड इफेक्ट्स त्यांना माहिती नसतात. बॉम्बे हॉस्पिटलचे स्किन केरयर स्पेशलिस्ट डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, जवळपास सर्वच हेयर डाय आणि पर्मानेंट हेयर कलरमध्ये अमोनियाव्यतिरिक्त PPD ( पॅराफेनलीनडायमाइन) नामक केमिकल असतात जे खुप हानिकारक असतात. काय काळजी घ्यावी? डॉ. अग्रवाल सांगतात की, हेयर डाय किंवा कलर लावण्याच्या 24 तासांअगोदर कानाच्या मागच्या भागावर थोडेसे लावून पाहा, जर अॅलर्जी किंवा इरिटेशन झाले नाही तरच हेयर कलर किंवा डाय लावायला हवे....
  March 24, 09:55 AM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा