Home >> Jeevan Mantra >> Yog

Yog News

 • रात्री झोपण्याअगोदर ट्राय करा या 10 Tips, जाणुन घ्या काय होईल...
  जेवण करुनही काही लोक झोपण्याअगोदर काही तरी खाऊन झोपतात. या वेळी जर काही हेल्दी खाल्ले तर झोप चांगली येते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. यासाठी ग्रेटर कैलाश हॉस्पिटलच्या सीनियर क्लीनिकल डायटीशियन डॉ. विनिता जायस्वाल असेच 10 पदार्थ खाण्याचा सल्ला देतात, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्या सांगत आहेत अशाच काही पदार्थांच्या फायद्यांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या याचे असेच काही फायदे...
  12:00 AM
 • तुम्ही रोज 10 ग्लासांपेक्षा कमी पाणी पिता का, तर व्हा सावधान...
  मेयो क्लीनिकल (USA)नुसार हेल्दी राहण्यासाठी दिवसभरामध्ये पुरुषांनी जवळपास 3 लीटर आणि महिलांनी 2 लीटर पाणी प्यायला हवे. पाण्याचे हे प्रमाण 8 ते 10 ग्लासांच्या जवळपास असते. जर आपण नियमित यापेक्षा कमी पाणी प्यायले तर यामुळे अनेक प्रकारच्या हेल्थ प्रॉब्लम्स होऊ शकतात. बॉम्बे हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन मनीष जैन सांगत आहेत कमी पाणी प्यायल्यामुळे होणा-या 10 प्रॉब्लम्सविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे कोणकोणत्या आरोग्य समस्या होऊ शकतात...
  March 25, 10:42 AM
 • 10 समस्यांचा 1 रामबाण उपाय, रोज प्या फक्त एक ग्लास...
  तृणधान्याचा रस एक हेल्दी ड्रिंक आहे. सांची बौध्द विश्वविद्यालयचे आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अखिलेश सिंह सांगतात की, तृणधान्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर क्लोरोफिल व्यतिरिक्त बीटा केरोटीन, फॉलिक अॅसिड, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेसियम, अँटी ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स सारखे अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. का म्हणतात ग्रीन ब्लड ? पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या रोज एक ग्लास तृणधान्याचा रस पिण्याच्या फायद्यांविषयी...
  March 25, 09:18 AM
 • तुमचे हास्य आहे अनेक आजारांचा इलाज, हसत राहण्याचे 10 फायदे
  खळखळून हसणे हे एक औषध आहे. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन असे अनेक वेळा म्हटले जाते. खुलून असण्याचे आणि नेहमी हसत राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे पुर्ण शरीराची एक्सरसाइज होते, मेंटल आणि फिजिकल दोन्हीही प्रकारे आरोग्य चांगले राहते आज आपण जाणुन घेऊया हास्याचे असेच 10 हेल्थ बेनिफिट्स... सोर्स - (कॅलीफोर्निया च्या लोमा लिंडा यूनिव्हर्सिटीच्या डॉ. ली बार्क आणि डॉ. स्टेनली टॅनचे संशोधन, लाफ थेरेपिस्ट स्टीव्ह विल्सनचे रिसर्च, यूनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडच्या प्रो. रॉबर्ट आर. प्रोवीनचे संशोधन)...
  March 25, 12:00 AM
 • Alert : बदलत आहे ऋतू, या 7 चुका तुम्ही करत नाहीयेत ना
  हिवाळा ऋतू संपला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे अशा बदलत्या वातावरणात आजारी पडण्याची शक्यता जास्त राहते. आपण या ऋतूमध्ये कशाप्रकारे आरोग्याची काळजी घ्यावी याविषयी डॉ. पंकज शुक्ला यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, उन्हाळ्यात निरोगी राहण्याच्या इतर काही टिप्स...
  March 24, 03:35 PM
 • जीव वाचवतील हे 10 S, जाणून घ्या काय आहे हे?
  हृदयाच्या आजरांमागे सर्वात जास्त आपली लाइफस्टाइल जबाबदार आहे. हार्ट स्पेशालिस्ट डॉ. सुब्रतो मंडल यांच्यानुसार जर आयुष्यात या 10 S कडे लक्ष दिल्यास हृदय ठेवून हार्टअटॅकचा धोका टाळला जाऊ शकतो. डॉ. सुब्रतो मंडल सांगत आहेत या 10 s संदर्भात खास माहिती. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काय आहेत हे 10 S...
  March 24, 02:50 PM
 • अंड्यानंतर केळी खाल्ल्याने होईल मृत्यू! जाणुन घ्या काय आहे याचे व्हायरल सत्य...
  सध्या एक मॅसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सांगितले आहे की, एका व्यक्तिने अंडे खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला. मॅसेजमध्ये सांगितले जात आहे की, अंडे आणि केळी एकत्र खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो. सत्य काय? आम्ही 10 Experts कडून जाणुन घेतले सत्य... अंडे खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने खरंच मृत्यू होऊ शकतो का? या व्हायरल मॅसेजचे सत्य जाणुन घेण्यासाठी आम्ही देशातील विविध क्षेत्रांती 10 हेल्थ एक्सपर्टसोबत बातचित केली. यामध्ये डॉक्टर्स, आयुर्वेद एक्सपर्ट, न्यूट्रिशनिस्ट आणि...
  March 24, 02:21 PM
 • केसांवर डाय लावल्याने बॉडीवर होऊ शकतात हे 10 प्रभाव
  अनेक लोक हेयर डायचा वापर करतात, परंतु त्यांचे साइड इफेक्ट्स त्यांना माहिती नसतात. बॉम्बे हॉस्पिटलचे स्किन केरयर स्पेशलिस्ट डॉ. मीतेश अग्रवाल सांगतात की, जवळपास सर्वच हेयर डाय आणि पर्मानेंट हेयर कलरमध्ये अमोनियाव्यतिरिक्त PPD ( पॅराफेनलीनडायमाइन) नामक केमिकल असतात जे खुप हानिकारक असतात. काय काळजी घ्यावी? डॉ. अग्रवाल सांगतात की, हेयर डाय किंवा कलर लावण्याच्या 24 तासांअगोदर कानाच्या मागच्या भागावर थोडेसे लावून पाहा, जर अॅलर्जी किंवा इरिटेशन झाले नाही तरच हेयर कलर किंवा डाय लावायला हवे....
  March 24, 09:55 AM
 • फक्त अर्ध्या लिंबूने वजन करा कमी, जाणुन घ्या PROCESS
  लिंबूमध्ये फक्त सायट्रिक अॅसिड नाही तर असे अनेक न्यूट्रिएंट्स असतात जे बॉडीचे मेटाबॉलिज्म वाढवण्यात इफेक्टिव्ह आहे. फक्त अर्ध्या लिंबूचा रस वजन कमी करण्यासाठी पुरेसा असतो. जम्मू इंस्टीट्यूट ऑफ रिसर्चमध्ये असोसिएट प्रोफेसर डॉ. अटल बिहारी त्रिवेदी यांनी वेट लॉससाठी लिंबू पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पिण्याचा सल्ला दिला. अर्ध्या लिंबूच्या मदतीने वजन कमी करण्याची योग्य पध्दत काय आणि लिंबूच्या विविध कॉम्बिनेशन्सविषयी ते आपल्याला आज माहिती देणार आहेत. पुढील स्लाइड्सवर जाणुन घ्या वेट...
  March 24, 08:40 AM
 • गॅसची समस्या दूर करण्याच्या 10 सिंपल TIPS, आजपासूनच करा ट्राय...
  बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे इनडायजेशनची समस्या वाढते आणि वारंवार गॅस तयार होतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी नियमित एक्सरसाइज करण्यासोबतच आपल्या डायटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा. काही पदार्थांमध्ये असेच न्यूट्रिएंट्स असतात, जे गॅस्ट्रिक प्रॉब्लम लवकर ठिक करण्यात मदत करतात. कंसल्टंट क्रिटिकल केयर अँड ओबेसिटी न्यूट्रीशन स्पेशलिस्ट डॉ. स्वर्णा व्यास सांगत आहेत अशाच १० पदार्थांविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर...
  March 24, 12:00 AM
 • तुम्ही चायनीज फूड खाता, तर लक्षात ठेवा या 10 गोष्टी
  आजकाल प्रत्येक ठिकाणी चायनीज फूड मिळते. अनेक वेळा लोक हे स्ट्रीट शॉप किंवा आजुबाजूच्या चायनीज रेस्तरॉ मध्ये जाऊन चायनीज फूड खातात. डायटीशियन आयशा रहमान सांगातात की, भारतात तयार केले जाणारे चायनीज फूड्स खुप स्पायसी असतात. आपल्या येथे जे इन्ग्रीडिएंट्स टाकले जातात, ते जास्त प्रमाणात घेतल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. आयशा सांगत आहेत 10 गोष्टी ज्या चायनीज फूड खाण्याअगोदर अवश्य जाणुन घ्याव्यात.. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या जायनीज फूड खाताना कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...
  March 23, 03:33 PM
 • आयुर्वेदानुसार दुध पिण्याचे काही नियम, याकडे करू नका दुर्लक्ष
  दुध आपल्या आहारातील एक प्रमुख हिस्सा आहे. हे आपल्या शरीर आणि बुद्धीला आवश्यक पोषण प्रदान करते. हे थंड, वात आणि पित्त दोषाला संतुलित करण्याचे काम करते. आयुर्वेदानुसार गायीचे दुध सर्वात पौष्टिक असते. दुध, भूक शांत करते आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देते. परंतु काही लोकांना दुध प्यायल्यानंतर पचत नाही. त्यांना पोट फुगण्याची किंवा वारंवार खराब होण्याची समस्या निर्माण होते. मागील काळातील तुलनेत आजच्या दुधाची गुणवत्ता कमी झाल्यामुळे असे घडते. जर तुमचे पचनतंत्र मजबूत नसेल तर तुम्हाला दुध पचत...
  March 23, 01:49 PM
 • AC ने होऊ शकतात या 10 समस्या, जाणुन घ्या यापासून कसे राहावे दूर...
  अनेक लोक रोज 8 ते 9 तास एयर कंडीशनरच्या वातारवणार राहतात. अलबामा यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार एयर कंडीशनर एक आर्टिफिशियल टेम्प्रेचर निर्माण करते, ज्याचा बॉडी फंक्शन्सवर वाईट परिणाम होतो. दिल्लीचे BLK सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टेंट डॉ. आर. के सिंघल आणि सीनियर डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नितिन एस. वालिया सांगत आहेत, दिवसभर AC मध्ये राहण्याचे कोणते नुकसान होऊ शकतात. AC चा वाईट प्रभाव टाळण्यासाठी काय करावे? अनेक ऑफिस असतात. जेथे पुर्ण दिवस AC मध्ये बसणे नाविलाज असतो. अशा स्थितीमध्ये...
  March 23, 11:21 AM
 • रोज उपाशीपोटी मनुक्याचे पाणी घेतल्यास होतील हे 12 फायदे...
  मनुक्याच्या पाण्यात भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे डॉ. एस.आर. यादव सांगतात की, किशमिश एनर्जीयुक्त लो फॅट फूड आहे. यामधील भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, व्हिटॅमिन आणि अँटी ऑक्सीडेंट्स असतात. हे पाण्यात भिजवून खाल्ल्याने याचे फायदे वाढतात. कसे बनवावे मनुक्याचे पाणी एक कप पाणी उकळून त्यामध्ये मुठभर धुतलेले मनुके टाकून रात्रभर भिजवा. सकाळी थोडेसे गरम करुन हे पाणी उपाशीपोटी घ्या आणि मनुके चावून घ्या. पुढील स्लाईडवर...
  March 23, 09:59 AM
 • मांड्यांवरील फॅट होईल दूर, आजपासूनच ट्राय करा या 10 टिप्स
  काही नॅचरल ड्रिंक्स मांड्यांवर जमा होऊन फॅट तर कमी करतात, यासोबतच हिप्सची चरबी कमी करण्यात मदत करतात. यामधील न्यूट्रिएंट्सने फॅट बर्निंग प्रोसेस जलद होते. अपोलो हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉ. निधि विजयवर्गीय सांगत आहेत अशाच 10 ड्रिंक्सविषयी... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही ड्रिंक्सविषयी सविस्तर माहिती...
  March 23, 09:40 AM
 • Alert : तुम्ही करत असाल ही नोकरी, तर स्पर्म काउंटसाठी आहे धोका !
  पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. इंडियन फर्टिलिटी सोसायटीचे हेड डॉ. रणधीर सिंह यांच्यानुसार पुरुषांमध्ये वाढत चालेल्या इन्फर्टिलिटीमागे काही अंशी त्याच्या जॉबही जबाबदार आहे. काही जॉब्स असे आहेत ज्यामध्ये रेडिएशन, टेन्शन किंवा इतर कारणांमुळे स्पर्म काउंट कमी होतो. डॉ. रणधीर सांगत आहेत अशाच 10 जॉब्सविषयी. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या जॉब्समुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो...
  March 23, 08:40 AM
 • चेह-यावरुन दूर होईल फॅट, ट्राय करा या 8 सिंपल Tips...
  वजन वाढल्यामुळे अनेक लोकांच्या चेह-यावर खुप फॅट जमा होते. यामुळे चेहरा बिघडतो. ही समस्या दूर करण्यासाठी काही फेस एक्सरसाइज आहेत ज्या नियमित फॉलो केल्याने चेह-याचे फॅट कमी केले जाऊ शकते. फिटनेस एक्सपर्ट समीर दाद खान सांगत आहेत अशाच 8 फेस एक्सरसाइजविषयी. या इतक्या सिंपल आहेत ज्या कधीही आणि कुठेही केल्या जाऊ शकतात. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या चेह-याचे फॅट कमी करण्याच्या टिप्स...
  March 23, 07:58 AM
 • पिरियड्स काळात चुकूनही करू नयेत या 9 चुका, होऊ शकते गंभीर समस्या
  प्रत्येक महिन्याला मुली आणि महिलांना पिरियड्स येणे नैसर्गिक प्रोसेस आहे. परंतु या काळात काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास त्याच्या शरीरावर वाईट प्रभाव पडू शकतो. मेदांता द मेडिसिटी हॉस्पिटलच्या गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. सभ्यता गुप्ता सांगत आहेत अशाच 9 चुकांविषयी ज्या मुली किंवा महिलांनी पिरियड्स काळात चुकूनही करू नयेत.
  March 22, 03:08 PM
 • Health Tips : जाणुन घ्या किती यूजफुल आहे शिलाजीत, कोणी करावे अव्हॉइड
  सामान्यतः शिलाजीतला पौरुषत्व वाढवणारी आयुर्वेदीक औषधी मानले जाते. परंतु याचा फक्त एक फायदा नाही. यामध्ये असे तत्त्व असतात, जे आपल्या बॉडीमधील रक्त शुध्द करुन ब्लड सर्कुलेशन चांगले बनवण्यात मदत करते. यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या कंट्रोल होतात. आयुर्वेद एक्सपर्ट मधुसूदन देशपांड सांगत आहेत शिलाजीतचे असेच 5 फायदे. कोठे मिळते शिलाजीत? आयुर्वेदानुसार शिलाजीतमध्ये 85 प्रकारचे मिनरल्स असतात. याच कारणामुळे याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. हे हिमालय, तिब्बल आणि गिलगिट क्षेत्रातील खास...
  March 22, 07:11 AM
 • तुम्हाला या 10 पैकी 1 समस्या आहे का, चुकूनही खाऊ नका लसुण...
  भाज्यांची चव वाढवण्याव्यतिरिक्त औषधींच्या रुपात लसणाचा अनेक वर्षांपासून वापर केला जात आहे. खरेतर काही लोकांसाठी हे हानिकारक ठरु शकते. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालय, हरिव्दारचे स्वास्थ वृत्त विभाग(Health Welness Dept.) चे विभागाध्यक्ष डॉ. अवधेश मिश्र सांगतात की, लसुण हे गरम आणि कोरडे असते. यामुळे अनेक आजारांमध्ये हे खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. डॉ. अवधेश मिश्रा सांगत आहेत की, कोणत्या लोकांनी लसुण खाऊ नये... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या लोकांनी खाऊ नये लसुण...
  March 21, 12:07 PM
 
जाहिरात
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
जाहिरात
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 

हास्ययात्रा