Home >> Jeevan Mantra >> Adhyatam

Adhyatam

 • फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. यांचे नाव अलक्ष्मी आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होते तर अलक्ष्मीच्या प्रभावाने गरिबी आणि दरिद्रता वाढते. अशाप्रकारे झाला अलक्ष्मीचा जन्म प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांची उत्पत्ती झाली. यामुळे अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानले जाते. उद्दालक मुनींशी अलक्ष्मीचे लग्न झाले. जेव्हा अलक्ष्मी लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोहचली तेव्हा ती आश्रमात...
  12:03 AM
 • वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम.. परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्। सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।। 3 काम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  November 23, 12:06 AM
 • नारदपुराण धर्म ग्रंथांमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये देवतांच्या विविध लीलांचे आणि ज्ञानाचे वर्णन आढळून येते. नारदपुराणामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित विविध गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे. या गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. नारदपुराणांमध्ये चार काम महापाप सांगण्यात आले आहेत. ही चार कामे केल्यास व्यक्तीला निश्चितपणे विविध दुःखांचा सामना करावा लागतो तसेच मृत्युनंतरही नरकात भोग भोगावे लागतात. नारदपुराणातील या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 22, 12:28 PM
 • असे म्हटले जाते की, नियमितपणे देवाची पूजा केल्यास मानसिक शांति मिळते. पूजेमधून मिळणा-या ऊर्जेमुळे व्यक्ति आपले काम जास्त एकाग्रतेने करतो. परंतु पूजेचे पुर्ण फळ मिळण्यासाठी देवघराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे असते... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या देवघरात कोणत्या वस्तू ठेवाव्या...
  November 22, 10:13 AM
 • गोस्वामी तुलसीदास रामभक्ती शाखेचे प्रमुख कमी होते. त्यांना महर्षी वाल्मिकी यांचा अवतारही मानले जाते. तुलसीदास यांनी एका दोह्यामधून सांगितले आहे की, तुम्ही एखाद्या संकटात सापडले असाल तर त्यामधून कशाप्रकारे मार्ग काढू शकता. दोहा तुलसी साथी विपत्ति के विद्या, विनय, विवेक। साहस सुकृति सुसत्याव्रत राम भरोसे एक।। या दोह्याचा सविस्तर अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 21, 11:45 AM
 • प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त करण्याची इच्छा असते, परंतु नकळतपणे अनेकवेळा आपण असे काही काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. ग्रंथांमध्येही अशाच काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. पंडित विनोद नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, दैनंदिन कामामध्ये कोणत्या 4 कामांपासून दूर राहावे....
  November 21, 11:31 AM
 • देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कलियुगात गायत्री मंत्राचा जप केल्याने लवकर शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, या मंत्राच्या खास गोष्टी. गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्। अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण...
  November 16, 12:01 AM
 • श्रीरामचरितमानसचा पाठ नियमितपणे केल्यास श्रीरामाच्या कृपेने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या चौपाईचा जप नियमितपणे केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या चौपाईंचा जप कमीत कमी 108 वेळेस नियमितपणे करणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्यात आलेल्या जपामुळे श्रीराम प्रसन्न हून भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. दररोज सकळी स्नान केल्यानंतर देवघरात श्रीरामाची पूजा करावी आणि त्यानंतर चौपाईचा जप करावा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून...
  November 15, 01:00 PM
 • वेद-पुराण आणि धर्म शास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणींवर सहजपणे मत करणे शक्य होते. अशीच एक अडचण म्हणजे कमजोर स्मरणशक्ती. आज आम्ही तुम्हला याच मंत्रांमधील एक असा मंत्र सांगत आहोत, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. दररोज नियमांचे पालन करून या मंत्राचा जप केल्यास स्मरणशक्ती वाढू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र आणि नियम...
  November 15, 11:25 AM
 • हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. ही तिथी प्रत्येक महिन्यात दोन वेळेस (शुक्ल आणि कृष्ण पक्ष) येते. ग्रंथानुसार या तिथीला व्रत-उपवास केल्यास भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. या तिथीशी संबंधित काही नियम शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. उत्पन्ना एकादशी (14 नोव्हेंबर, मंगळवार)च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला या नियमांची खास माहिती देत आहोत. ही कामे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  November 14, 09:38 AM
 • महाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. खालील श्लोकाच्या माध्यमातून विदुराने या सहा गोष्टी सांगितल्या आहेत... आरोग्यामानृण्यमविप्रवासः सद्धिर्मनुष्यैः सह स्मप्रयोगः। स्वप्रत्यया वृत्तिरभीतवासः षड् जीवनलोकस्य...
  November 13, 12:05 AM
 • काही धर्म ग्रंथामध्ये पुनर्जन्माशी संबंधित मान्यता आणि कथा आहेत. त्यानुसार पुनर्जन्माशी संबधित विविध रहस्य उलगडतात. कोणते कर्म केल्याने कोणता जन्म मिळू शकतो, याचे पूर्ण वर्णन धर्म ग्रंथांमध्ये देण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या धर्मग्रंथ आणि पुराणातील पुनर्जन्माशी संबंधित खास गोष्टी सांगत आहोत.
  November 7, 10:52 AM
 • महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे शरीर निरोगी राहते. स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आरोग्य लाभ होतात. दुधाकडे पाहून या मंत्राचा जप करून हे दूध प्यायल्यास शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. यासोबतच विविध बाधा या मंत्र जपाने दूर होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा...
  November 7, 08:00 AM
 • कोणत्याही मंदिरात किंवा आपल्या घरात जेव्हा पुजापाठ होतो तेव्हा काही मंत्रांचा जप करणे अनिवार्य असते. सर्व देवी-देवतांचे मंत्र वेगवेगळे आहेत. परंतु जेव्हा आरती पूर्ण होते तेव्हा हा मंत्र विशेषतः म्हटला जातो... कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।। या मंत्राचा अर्थ या मंत्राने महादेवाची स्तुती केली जाते. कर्पूरगौरं - कर्पूरसारखे गौर वर्णाचे. करुणावतारं - करुणाचे जे साक्षात अवतार आहेत. संसारसारं - समस्त सृष्टिचे जे सार...
  November 7, 07:00 AM
 • ब्रह्मवैवर्त पुराण हे वैष्णव पुराण आहे. या पुराणामध्ये चार खंड आहेत. पहिले खंड ब्रह्म खंड, दुसरे प्रकृती खंड, तिसरे गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण खंड. या पुराणामध्ये पूजा-पाठ आणि सुखी जीवनाचे काही खास सूत्र सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार पूजेमध्ये कोणकोणत्या वस्तू थेट जमिनीवर ठेवू नयेत...
  November 6, 11:36 AM
 • बीड : मराठी संत परंपरेतील प्रसिध्द संत जनीजनार्दन यांचे समाधीस्थान असलेल्या बीड शहरातील थोरल्या पाटांगणावर मागील ४१७ वर्षापासुन साजरा होणारा चातुर्मास समाप्ती वार्षीक उत्सव आता बीडकरांचा झाला असुन हा उत्सव धार्मिक सलोखा वाढत आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यांनतर अखंड परंपरा असलेला हा उत्सव नावारूपास येत आहे. मराठीच्या संतपरंपरेतील जनीजनार्दन हे संत कवी बीडचे असुन विजापुरच्या आदीलशहाकडे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही काळ काम पाहीले. आदीलशहाच्या...
  November 5, 12:08 PM
 • सिक्स्थ सेन्स ही मानसिक चेतनेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. सामान्यतः जगातील प्रत्येक व्यक्तीकडे ही असते. यामुळेच कोणत्याही व्यक्तीला स्वतःसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे पूर्वाभास होतात. परंतु लहान मुलांमध्ये वयस्क लोकांच्या तुलनेत ही सेन्स जास्त प्रभावी असते आणि वयस्क झाल्यानंतर ही शक्ती कमी होते. काही खास लोकांमध्येच ही शक्ती कायम राहते. तुम्हालाही तुमची सिक्स्थ सेन्स नेहमी अॅक्टिव्ह ठेवण्याची इच्छा असल्यास पुढे सांगितलेले उपाय करू शकता...
  November 5, 09:00 AM
 • असे अनेक ग्रंथ आणि पुस्तकं आहेत, ज्यामध्ये जीवनासंबंधीत खास गोष्टी सांगितल्या आहेत. पंचतंत्रसुध्दा अशाच नीती ग्रंथांपैकी एक आहे. पंचतंत्रात अशा 6 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ख-या मैत्रीसंबंधीत आहे. जर तुमच्या मित्रामध्ये या 6 गोष्टी आहेत तर निश्चित तुम्ही एकमेकांचे खरे मित्र आहात. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ख-या मित्राच्या 6 खुणा...
  November 4, 09:00 AM
 • कार्तिक मासातील पौर्णिमा अत्यंत पवित्र तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांनी या तिथीला परम पुण्यदायी सांगितले आहे. या दिवशी गंगा स्नान तसेच संध्याकाळी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता. यामुळे या दिवशी करण्यात आलेल्या दान, जप, कर्माचे दहा यज्ञासमान फळ प्राप्त होते. या दिवशी जर कृत्तिका नक्षत्र असेल तर ही महाकार्तिकी तिथी असते. भरणी असेल तर विशेष फळ देते आणि रोहिणी असेल तर या तिथीचे फळ...
  November 4, 08:00 AM
 • श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. यांनी दोह्यांच्या माध्यमातून लाईफ मॅनेजमेंटशी संबधित अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमान काळातही लागू होतात. श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे क्षुल्लक समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत... रिपु रुज...
  October 30, 02:44 PM
 
जाहिरात

RECOMMENDED