जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Adhyatam

Adhyatam

 • मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. हे 5 यज्ञ अशाप्रकारे आहेत - श्लोक अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्। होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम्।। पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ...
  February 17, 10:09 AM
 • सुखी आणि श्रेष्ठ जीवनासाठी शास्त्रामध्ये विविध नियम आणि प्रथा सांगण्यात आल्या आहेत. या नियम आणि प्रथांचे पालन केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती तसेच धन-संपत्ती प्राप्त होते. भाग्याशी संबंधित बाधा दूर होतात. या संदर्भात शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की... विष्णुरेकादशी गीता तुलसी विप्रधेनव:: असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी:: या श्लोकामध्ये सांगण्यात आलेल्या 6 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास जीवनतील सर्व प्रकारच्या बाधा दूर होऊ शकतात...
  February 15, 10:44 AM
 • महादेवाने पार्वतीला वेळोवेळी अनेक ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये मनुष्याच्या सामाजिक जीवनापासून तर कौटूंबिक आणि वैवाहिक जीवनाच्या गोष्टींचा समावेश आहे. महादेवाने पार्वतीला 5 अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक मनुष्यासाठी उपयोगी आहेत. ज्या जाणुन प्रत्येकाने याचे पालन करायला हवे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 4 गोष्टींविषयी...
  February 9, 11:43 AM
 • खरे बोलणे फक्त मनुष्याचा चांगुलपणा नाही तर जीवनात अनेक गोष्टी मिळवण्याचा एक रस्ता आहे. जो मनुष्य नेहमी खरे बोलतो, खरेपणाची साथ देतो आणि रागाला दूर ठेवतो त्याला अनेक प्रकारचे सुख मिळते. महाभारताच्या या श्लोकने जाणुन घ्या अशा लोकांना कोणकोणते फायदे होतात. श्लोक सत्यावादी लभेतायुरनायासमथार्जवम्। अक्रोधधनोनसूयश्च निर्वृतिं लभते पराम्।। पुढील स्लाईडवर जाणुन घ्या महाभारताच्या या गोष्टींविषयी...
  January 28, 12:03 AM
 • संस्कृत भाषेतून उत्पन्न झालेल्या मंत्रांमधून असेकाही ध्वनी बाहेर पडतात, जे मेंदूमधील महत्त्वपूर्ण बिंदूंना जागृत करतात. यासोबतच हे ध्वनी आपले मनही शांत करतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत महादेवाशी संबंधित यजुर्वेदामधील 3 मंत्र. या मंत्र प्रभावाने गंभीर आजारही ठीक होऊ शकतात. या मंत्र उच्चाराने आपले आरोग्य निरोगी राहते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, हे मंत्र....
  January 23, 11:36 AM
 • श्रीमद्भागवत गीता हिंदू धर्मातील सर्वात महत्तपूर्ण ग्रंथांमधील एक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडतील अशा खास नीती सांगण्यात आल्या आहेत. गीतेमध्ये सांगण्यात आलेल्या ज्ञानाच्या गोष्टी आणि रहस्य कोणत्याही मनुष्याला मोठ्यातील मोठ्या अडचणीतून बाहेर काढू शकतात. यासोबतच त्याचे आयुष्यही बदलू शकतात. गीतेचे ज्ञान प्रत्येकासाठी एक वेगळे महत्त्व ठेवते. एखाद्या व्यक्तीने गीता कोणत्या उद्येशाने वाचावी किंवा ऐकावी याविषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे....
  January 20, 12:04 AM
 • शाळीग्राम नेपाळच्या गंडकी नदीमध्ये आढळून येणारा काळ्या रंगाचा एक दगड आहे. यावर शंख, चंद्र, गदा आणि पद्म म्हणजे देवाच्या पायांचे चिन्ह अंकित असतात. या दगडाला हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. विविध ग्रंथामध्ये याचे महत्त्व आणि पूजा विधिविषयी सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला शाळीग्राम विषयी काही खास गोष्टी सांगत आहोत. शाळीग्राम पूजेचे इतर फायदे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  January 17, 12:05 AM
 • प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी न कधी असा काळ येतो, जेव्हा तो खूप तणावात आणि असह्य असतो. अशा वेळी काही बरोबर आणि काय चूक हे लक्षात येत नाही. या परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही गोष्टींचे स्मरण केल्यास तुमचे सर्व दुःख दूर होऊ शकते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या काही अनमोल वचनांचे पालन करून कोणताही व्यक्ती आयुष्यातील प्रत्येक सुख आणि मोक्ष प्राप्त करू शकतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या इतर काही खास गोष्टी...
  January 15, 12:44 PM
 • आपले शास्त्र आणि ग्रंथ ज्ञानाचा खजिना आहेत. धर्म ग्रंथात अनेक ज्ञानाच्या गोष्टी समजवून सांगितल्या आहेत. या गोष्टी आपण आपल्या जीवनात आत्मसात करणे आवश्यक आहे. यामुळे जीवन सुखी होऊ शकते. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कोणी ना कोणी असे असते, जे त्यांच्या स्वभावाला समजू शकत नाही. आपसातील विचार न जुळाल्यामुळे दोन्ही लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण होते. तो एकटा असला तरी त्याला कमकुवत समजू नये. एकटा शत्रु देखील मनुष्याचे सर्व काही नष्ट करु शकतो. या गोष्टीला आपण रामचरित मानसमधील काही ओळींच्या...
  January 12, 02:55 PM
 • महर्षी मार्कंडेय यांनी सांगितलेले तीन कार्य सर्वात उत्तम मानले गेले आहेत. हे तीन कार्य करणारा मनुष्य कोणत्याही संकटाचा सामना सहजपणे करतो आणि त्याला शुभफळही प्राप्त होते. श्लोक - पुण्यतीर्थाभिषेकं च पवित्राणां च कीर्तनम्। सद्धिः सम्भाषणं चैव प्रशस्तं कीत्यते बुधैः।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
  January 9, 02:32 PM
 • वाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, आपल्या गुरूंची आणि घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करणाऱ्या मनुष्याला या चार गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतात. श्लोक- स्वार्गो धनं वा धान्यं वा विद्या पुत्राः सुखानि च। गुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम्। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते आहेत ते 4 लाभ...
  January 3, 12:03 AM
 • कोणतेही चुकीचे काम जास्त काळापर्यंत लपून राहत नाही. वर्तमानात अशा कामांना लपवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, परंतु भविष्यात हे कामं सर्वांसमोर उघड होतातच. जेव्हा कुटुंब, समाज आणि प्रत्येकाला आपल्या चुकीच्या कामाबद्दल समजते तेव्हा व्यक्तीला अपमानित व्हावे लागते तसेच विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, हे 5 कामं कोणकोणते आहेत. चुकीच्या कामांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  January 2, 05:24 PM
 • काही लोक छोट्या-छोट्या गोष्टींवर नेहमी इतरांशी वाद घालत राहतात. ते जाणूनबुजून असे करत नाहीत तर त्यांचा स्वभावच वाद घालण्याचा असतो. मनुस्मृतीनुसार, या 15 लोकांशी चुकूनही वाद घालू नये. या संदर्भात एक श्लोक सांगण्यात आला आहे.. मनुस्मृतीमधील श्लोक ऋत्विक्पुरोहिताचार्यैर्मातुलातिथिसंश्रितैः। बालवृद्धातुरैर्वैधैर्ज्ञातिसम्बन्धिबांन्धवैः।। मातापितृभ्यां यामीभिर्भ्रात्रा पुत्रेण भार्यया। दुहित्रा दासवर्गेण विवादं न समाचरेत्।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या 15 लोकांसोबत...
  December 30, 11:06 AM
 • वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ऊँ शब्दाचा महिमा सांगण्यात आला आहे. धर्म ग्रंथानुसार केवळ ओम शब्दाचा उच्चार केल्याने भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे आवाहन होते. पुढे जाणून घ्या, वेगवेगळ्या धर्म ग्रंथांमध्ये ओमविषयी सांगण्यात आलेल्या खास गोष्टी...
  December 29, 09:00 AM
 • महाभारत युद्धानंतर पांडव जिंकले आणि युधिष्ठिर राजा झाले. त्यानंतर ते कुरुक्षेत्रात बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामह भीष्म यांच्याकडे राजनीतीचे ज्ञान घेण्यासाठी पोहोचले. पितामह भीष्म यांनी सांगितलेल्या त्या गोष्टी आजही आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्म यांनी राजा युधिष्ठिरला ज्ञान दिले. पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या 5 व्यक्तींसोबत मैत्री करू नये....
  December 24, 07:00 AM
 • श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. यांनी दोह्यांच्या माध्यमातून लाईफ मॅनेजमेंटशी संबधित अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमान काळातही लागू होतात. श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे कमजोर समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत... रिपु रुज पावक पाप...
  December 22, 12:07 AM
 • तिरुपती बालाजी भारतातील एक प्रसिद्ध आहे. तिरुमला पर्वतावरील हे मंदिर आंध्रप्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात स्थित आहे. हिंदूंच्या सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या तीर्थ स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजीशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण करणारा एक मंत्र सांगत आहोत. या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास शरीरात सकारत्मक ऊर्जा pravesh करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मंत्र- वेंकटेश्वराये नमो नमः. श्रीमन नारायण नमो नमः. तिरुमल तिरुपति नमो नमः. जय बालाजी नमो नमः।। या मंत्र...
  December 21, 10:31 AM
 • हिंदू धर्मानुसार जीवनात चांगल्या-वाईट कर्मानुसार सुख, दुःख प्राप्त होतात, ठीक त्याचप्रमाणे सत्कर्म आणि दुष्कर्मानुसार आपला मृत्यू नियत होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास याला सद्गती आणि दुर्गती संबोधले जाते. मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख शास्त्र आणि पुराणांमध्ये करण्यात आला आहे. या आधारे आम्ही तुम्हाला मृत्यूशी संबंधित 3 खास गोष्टी सांगत आहोत. यावरून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होऊ शकते हे समजते. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणाचा मृत्यू कशाप्रकारे...
  December 19, 11:52 AM
 • धर्मशास्त्र भविष्यपुराण आणि मनुस्मृतीनुसार प्रत्येक व्यक्तीने पंचमहायज्ञ करणे आवश्यक आहे. या संदर्भात मनुस्मृतीमध्ये सांगण्यात आले आहे की.... अध्यापनं ब्रह्मायज्ञ: पितृयज्ञस्तु तर्पणम्। होमो दैवो बलिभौंतो नृयज्ञोतिथि पूजनम्।। अर्थ : पाच महायज्ञांमध्ये वेदांचे वाचन ब्रह्मा यज्ञ, तर्पण पितृ यज्ञ, पंचबली भूत यज्ञ आणि अतिथींचे पूजन, सत्कार अतिथी यज्ञ म्हटले जातात. पुढे जाणून घ्या, यामुळे होणारे फायदे...
  December 13, 02:30 PM
 • हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की, देवता, गुरु, अग्नी, वयाने मोठ्या लोकांकडे पाय करून बसू नये. या संदर्भात सविस्तर माहिती कूर्म पुराणात सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 8 लोकांकडे पाय पसरवून बसल्या तुमचा वाईट काळ सुरु होऊ शक्ती शकतो आणि का? श्लोक नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा। वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति।। श्लोकानुसार जाणून घ्या, कोणत्या 8 गोष्टींकडे पाय...
  December 9, 12:54 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात