जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Adhyatam

Adhyatam

 • हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अशा विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आजच्या काळात खूप महत्त्वाच्या ठरतात. जो व्यक्ती या गोष्टींचे पालन आयुष्य जगताना करतो, त्याला जीवनातील सर्व संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकतो. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या धर्म ग्रंथांमधील अशाच 8 गोष्टी सांगत आहोत. ज्या तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतात. पुढील स्लाईड्सवर वाचा, इतर 7 गोष्टी...
  December 8, 12:40 PM
 • प्रत्येक घरात देवघर अवश्य असते. देवघर लहान असो किंवा मोठे परंतु ते वास्तुप्रमाणे असणे शुभ मानले जाते. देवघरातसंबंधीत काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे खुप आवश्यक मानले जाते. या गोष्टींकडे लक्ष न ठेवल्याने कुटूंबाला देवाची कृपा मिळू शकत नाही. घर कुटूंबात आनंद आणि शांति टिकवून ठेवण्यासाठी देवघरासंबंधीत 6 गोष्टी अवश्य लक्षात ठेवा...
  December 8, 12:06 AM
 • अनेक लोकांना काही गोष्टींची सवय असते, याच सवयी हळूहळू अंगवळणी पडतात. मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे. श्लोक- अनृतात् पारदार्याच्च तथाभक्ष्यस्य भक्षणात्। अगोत्रधर्माचरणात् क्षिप्रं नश्यति वै कुलम्।। या श्लोकाच्या माध्यमातून पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या सवयी...
  December 8, 12:05 AM
 • जन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे. परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. गीताप्रेस गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त गरुड पुराण अंकामध्ये मनुष्याचे आयुष्य कमी करणा-या 5 कामांबद्दल सांगण्यात आले आहे. ही पाच कामे पुढीलप्रमाणे आहेत... 1- रात्री दही खाणे 2- कोरड्या मांसाचे सेवन 3- सकाळी उशीरापर्यंत झोपणे 4- स्मशानातील धूर 5- सकाळी व अत्यधिक मैथुन करणे...
  December 5, 12:04 AM
 • हिंदू धर्मामध्ये अनेक पूजनीय ग्रंथ आहेत, परंतु या सर्वांमध्ये गीतेचे महत्त्व विशेष आहे. गीता एकमेव असा ग्रंथ आहे, ज्याची जयंती (मार्गशीर्ष, शुक्ल एकादशी) साजरी केली जाते. या वर्षी गीता जयंतीचा उत्सव 29 नोव्हेंबर, बुधवारी आहे. मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. गीता जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला गीता सारमधील काही प्रमुख सिद्धांत सांगत आहोत, जे आजच्या काळात प्रासंगिक आहेत. या सिद्धांतांचा अवलंब केल्यास व्यक्तीच्या मनात...
  November 29, 12:01 AM
 • स्वत:च्या चुकांकडे कानाडोळा करण्याची माणसाची वृत्ती असते. परंतु माणूस दुस-यांच्या चुका शोधण्यात मात्र पुढे असतो. आपल्यात असलेले दोषच आपण दुस-यांमध्ये शोधत असतो, हे कटुसत्य आहे. कधीकधी आपल्या चुका झाकण्यासाठीही काही लोक इतरांच्या चुका दाखविण्याचा प्रयत्न करतात. स्वार्थपूर्ती न झाल्यानेही काहीजण दोषाचे खापर इतरांवर फोडतात. शास्त्रांमध्ये या दोषाचे वर्णन परदोष दर्शन नावाने करण्यात आले आहे. दुस-यांतील दोष शोधण्याची वृत्ती भक्तीमार्गातील अडथळा आहे. इतकेच काय व्यावहारिक जीवनातही बाधक...
  November 28, 10:00 AM
 • श्रीमद्भागवत गीता हिंदू धर्मातील सर्वात महत्तपूर्ण ग्रंथांमधील एक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथामध्ये प्रत्येक व्यक्तीला उपयोगी पडतील अशा खास नीती सांगण्यात आल्या आहेत. प्रत्येकाने त्याच्या वय आणि परिस्थितीनुसार भागवत गीताचे शिकवण घेणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या व्यक्तीने कोणत्या गोष्टीसाठी वाचावी गीता...
  November 28, 07:00 AM
 • श्रेष्ठ जीवनासाठी विष्णु पुराणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे लक्ष ठेवल्याने अनेक प्रकारचे लाभ प्राप्त केले जाऊ शकतात. जे लोक या गोष्टींकडे लक्ष ठेवत नाही. त्यांना आरोग्यासंबंधी अडचणींचा सामना करावा लागतो. आज आपण जाणुन घेणार आहोत. विष्णु पुराणात सांगितलेले 5 असे काम जे जास्त वेळ करु नये. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 5 काम कोणती आहेत...
  November 26, 12:06 AM
 • अनेकदा आपल्या जवळपास घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचा संकेत देतात. हे संकेत फक्त समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांविषयी सांगत आहोत, जे तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची जाणीव करून देतात.
  November 25, 12:03 AM
 • फार कमी लोकांना हे माहिती असावे की, महालक्ष्मीची एक मोठी बहिणसुद्धा आहे. यांचे नाव अलक्ष्मी आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त होते तर अलक्ष्मीच्या प्रभावाने गरिबी आणि दरिद्रता वाढते. अशाप्रकारे झाला अलक्ष्मीचा जन्म प्राचीन काळी समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांची उत्पत्ती झाली. यामुळे अलक्ष्मीला देवी लक्ष्मीची मोठी बहीण मानले जाते. उद्दालक मुनींशी अलक्ष्मीचे लग्न झाले. जेव्हा अलक्ष्मी लग्न करून उद्दालक मुनींच्या आश्रमात पोहचली तेव्हा ती आश्रमात...
  November 24, 12:03 AM
 • वाल्मिकी रामायण भगवान श्रीरामाच्या जीवनावर आधारित एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यामध्ये ज्ञान आणि धर्माच्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणात 3 असे काम सांगण्यात आले आहेत, जे मनुष्याला उद्ध्वस्त करू शकतात. यामुळे चुकूनही ही तीन कामे करू नयेत. येथे जाणून घ्या, कोणते आहेत ते 3 काम.. परस्वानां च हरणं परदाराभिमर्शनम्। सुह्मदयामतिशंका च त्रयो दोषाः क्षयावहाः।। 3 काम जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  November 23, 12:06 AM
 • नारदपुराण धर्म ग्रंथांमधील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यामध्ये देवतांच्या विविध लीलांचे आणि ज्ञानाचे वर्णन आढळून येते. नारदपुराणामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित विविध गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे. या गोष्टींकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. नारदपुराणांमध्ये चार काम महापाप सांगण्यात आले आहेत. ही चार कामे केल्यास व्यक्तीला निश्चितपणे विविध दुःखांचा सामना करावा लागतो तसेच मृत्युनंतरही नरकात भोग भोगावे लागतात. नारदपुराणातील या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 22, 12:28 PM
 • असे म्हटले जाते की, नियमितपणे देवाची पूजा केल्यास मानसिक शांति मिळते. पूजेमधून मिळणा-या ऊर्जेमुळे व्यक्ति आपले काम जास्त एकाग्रतेने करतो. परंतु पूजेचे पुर्ण फळ मिळण्यासाठी देवघराविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे गरजेचे असते... पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या देवघरात कोणत्या वस्तू ठेवाव्या...
  November 22, 10:13 AM
 • गोस्वामी तुलसीदास रामभक्ती शाखेचे प्रमुख कमी होते. त्यांना महर्षी वाल्मिकी यांचा अवतारही मानले जाते. तुलसीदास यांनी एका दोह्यामधून सांगितले आहे की, तुम्ही एखाद्या संकटात सापडले असाल तर त्यामधून कशाप्रकारे मार्ग काढू शकता. दोहा तुलसी साथी विपत्ति के विद्या, विनय, विवेक। साहस सुकृति सुसत्याव्रत राम भरोसे एक।। या दोह्याचा सविस्तर अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 21, 11:45 AM
 • प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर प्राप्त करण्याची इच्छा असते, परंतु नकळतपणे अनेकवेळा आपण असे काही काम करतो ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. ग्रंथांमध्येही अशाच काही कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. पंडित विनोद नागर यांनी दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या, दैनंदिन कामामध्ये कोणत्या 4 कामांपासून दूर राहावे....
  November 21, 11:31 AM
 • देवी गायत्रीच्या प्रसन्नतेसाठी गायत्री मंत्राचा जप सर्वश्रेष्ठ उपाय आहे. जो व्यक्ती या मंत्राचा दररोज विधिव्रत जप करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. कलियुगात गायत्री मंत्राचा जप केल्याने लवकर शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, या मंत्राच्या खास गोष्टी. गायत्री मंत्र : ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्। अर्थ - त्या प्राणस्वरूप, दु:ख नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण...
  November 16, 12:01 AM
 • श्रीरामचरितमानसचा पाठ नियमितपणे केल्यास श्रीरामाच्या कृपेने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या चौपाईचा जप नियमितपणे केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या चौपाईंचा जप कमीत कमी 108 वेळेस नियमितपणे करणे आवश्यक आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने करण्यात आलेल्या जपामुळे श्रीराम प्रसन्न हून भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. दररोज सकळी स्नान केल्यानंतर देवघरात श्रीरामाची पूजा करावी आणि त्यानंतर चौपाईचा जप करावा. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून...
  November 15, 01:00 PM
 • वेद-पुराण आणि धर्म शास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आयुष्यातील विविध अडचणींवर सहजपणे मत करणे शक्य होते. अशीच एक अडचण म्हणजे कमजोर स्मरणशक्ती. आज आम्ही तुम्हला याच मंत्रांमधील एक असा मंत्र सांगत आहोत, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होईल. दररोज नियमांचे पालन करून या मंत्राचा जप केल्यास स्मरणशक्ती वाढू शकते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंत्र आणि नियम...
  November 15, 11:25 AM
 • हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे. ही तिथी प्रत्येक महिन्यात दोन वेळेस (शुक्ल आणि कृष्ण पक्ष) येते. ग्रंथानुसार या तिथीला व्रत-उपवास केल्यास भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. या तिथीशी संबंधित काही नियम शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. उत्पन्ना एकादशी (14 नोव्हेंबर, मंगळवार)च्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला या नियमांची खास माहिती देत आहोत. ही कामे कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
  November 14, 09:38 AM
 • महाभारतामध्ये धृतराष्ट्रचे मंत्री विदुर यांनी विविध नीती सांगितल्या आहेत. या नीती केवळ त्या काळातच उपयोगी नव्हत्या तर आजही यांचे खूप महत्त्व आहे. या नीतींचा दैनंदिन जीवनात अवलंब केल्यास मनुष्याचे जीवन सुखी आणि प्रसन्न राहू शकते. विदुर नीतीनुसार ज्या मनुष्याजवळ या 6 गोष्टी असतात, तो अत्यंत सुखी आयुष्य जगतो. खालील श्लोकाच्या माध्यमातून विदुराने या सहा गोष्टी सांगितल्या आहेत... आरोग्यामानृण्यमविप्रवासः सद्धिर्मनुष्यैः सह स्मप्रयोगः। स्वप्रत्यया वृत्तिरभीतवासः षड् जीवनलोकस्य...
  November 13, 12:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात