जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Adhyatam

Adhyatam

 • काही धर्म ग्रंथामध्ये पुनर्जन्माशी संबंधित मान्यता आणि कथा आहेत. त्यानुसार पुनर्जन्माशी संबधित विविध रहस्य उलगडतात. कोणते कर्म केल्याने कोणता जन्म मिळू शकतो, याचे पूर्ण वर्णन धर्म ग्रंथांमध्ये देण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या धर्मग्रंथ आणि पुराणातील पुनर्जन्माशी संबंधित खास गोष्टी सांगत आहोत.
  November 7, 10:52 AM
 • महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे शरीर निरोगी राहते. स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आरोग्य लाभ होतात. दुधाकडे पाहून या मंत्राचा जप करून हे दूध प्यायल्यास शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. यासोबतच विविध बाधा या मंत्र जपाने दूर होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा...
  November 7, 08:00 AM
 • कोणत्याही मंदिरात किंवा आपल्या घरात जेव्हा पुजापाठ होतो तेव्हा काही मंत्रांचा जप करणे अनिवार्य असते. सर्व देवी-देवतांचे मंत्र वेगवेगळे आहेत. परंतु जेव्हा आरती पूर्ण होते तेव्हा हा मंत्र विशेषतः म्हटला जातो... कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा बसन्तं हृदयारबिन्दे भबं भवानीसहितं नमामि।। या मंत्राचा अर्थ या मंत्राने महादेवाची स्तुती केली जाते. कर्पूरगौरं - कर्पूरसारखे गौर वर्णाचे. करुणावतारं - करुणाचे जे साक्षात अवतार आहेत. संसारसारं - समस्त सृष्टिचे जे सार...
  November 7, 07:00 AM
 • ब्रह्मवैवर्त पुराण हे वैष्णव पुराण आहे. या पुराणामध्ये चार खंड आहेत. पहिले खंड ब्रह्म खंड, दुसरे प्रकृती खंड, तिसरे गणपती खंड आणि चौथा श्रीकृष्ण खंड. या पुराणामध्ये पूजा-पाठ आणि सुखी जीवनाचे काही खास सूत्र सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, ब्रह्मवैवर्त पुराणानुसार पूजेमध्ये कोणकोणत्या वस्तू थेट जमिनीवर ठेवू नयेत...
  November 6, 11:36 AM
 • बीड : मराठी संत परंपरेतील प्रसिध्द संत जनीजनार्दन यांचे समाधीस्थान असलेल्या बीड शहरातील थोरल्या पाटांगणावर मागील ४१७ वर्षापासुन साजरा होणारा चातुर्मास समाप्ती वार्षीक उत्सव आता बीडकरांचा झाला असुन हा उत्सव धार्मिक सलोखा वाढत आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर यांच्या संजीवन समाधी सोहळ्यांनतर अखंड परंपरा असलेला हा उत्सव नावारूपास येत आहे. मराठीच्या संतपरंपरेतील जनीजनार्दन हे संत कवी बीडचे असुन विजापुरच्या आदीलशहाकडे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही काळ काम पाहीले. आदीलशहाच्या...
  November 5, 12:08 PM
 • सिक्स्थ सेन्स ही मानसिक चेतनेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. सामान्यतः जगातील प्रत्येक व्यक्तीकडे ही असते. यामुळेच कोणत्याही व्यक्तीला स्वतःसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे पूर्वाभास होतात. परंतु लहान मुलांमध्ये वयस्क लोकांच्या तुलनेत ही सेन्स जास्त प्रभावी असते आणि वयस्क झाल्यानंतर ही शक्ती कमी होते. काही खास लोकांमध्येच ही शक्ती कायम राहते. तुम्हालाही तुमची सिक्स्थ सेन्स नेहमी अॅक्टिव्ह ठेवण्याची इच्छा असल्यास पुढे सांगितलेले उपाय करू शकता...
  November 5, 09:00 AM
 • असे अनेक ग्रंथ आणि पुस्तकं आहेत, ज्यामध्ये जीवनासंबंधीत खास गोष्टी सांगितल्या आहेत. पंचतंत्रसुध्दा अशाच नीती ग्रंथांपैकी एक आहे. पंचतंत्रात अशा 6 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ख-या मैत्रीसंबंधीत आहे. जर तुमच्या मित्रामध्ये या 6 गोष्टी आहेत तर निश्चित तुम्ही एकमेकांचे खरे मित्र आहात. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ख-या मित्राच्या 6 खुणा...
  November 4, 09:00 AM
 • कार्तिक मासातील पौर्णिमा अत्यंत पवित्र तिथी आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान ब्रह्मा, विष्णू, महेश या देवतांनी या तिथीला परम पुण्यदायी सांगितले आहे. या दिवशी गंगा स्नान तसेच संध्याकाळी दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पुराणानुसार कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णूने मत्स्यावतार घेतला होता. यामुळे या दिवशी करण्यात आलेल्या दान, जप, कर्माचे दहा यज्ञासमान फळ प्राप्त होते. या दिवशी जर कृत्तिका नक्षत्र असेल तर ही महाकार्तिकी तिथी असते. भरणी असेल तर विशेष फळ देते आणि रोहिणी असेल तर या तिथीचे फळ...
  November 4, 08:00 AM
 • श्रीरामचरितमानस ग्रंथामध्ये जीवन व्यवस्थापनाशी निगडीत अनेक सूत्र दडलेले आहेत. या पवित्र ग्रंथाची रचना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. यांनी दोह्यांच्या माध्यमातून लाईफ मॅनेजमेंटशी संबधित अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमान काळातही लागू होतात. श्रीरामचरितमानसच्या आरण्यकांडात जेव्हा लक्ष्मण शूर्पणखाचे नाक, कान कापतात तेव्हा ती रावणाकडे जाते आणि सांगते की, कोणत्या सहा गोष्टींना लहान म्हणजे क्षुल्लक समजू नये. आज आम्ही तुम्हला याच सहा गोष्टींबद्दल सांगत आहोत... रिपु रुज...
  October 30, 02:44 PM
 • वर्तमान काळाचा विचार केल्यास पत्नी, मित्र आणि नोकर आपले परम सहयोगी असतात तसेच स्वतःचे घर असल्यास आपण शांतीचा अनुभव करतो. गरुड पुराणामध्ये या सर्वांबद्दल लिहिण्यात आले आहे की, दुष्ट पत्नी आणि मित्र, वाद घालणारा नोकर तसेच ज्या घरामध्ये साप निघतात तेथे निवास करणे साक्षात मृत्युसामान आहे. येथे जाणून घ्या, हे सर्वजण कशाप्रकारे आपल्यासाठी घातक ठरू शकतात. दुष्ट पत्नी - हिंदू धर्मामध्ये पत्नीला खूप सन्माननीय मानले गेले आहे. पत्नीला त्रासदायक वागणूक देण्याचा विचार करणेही चुकीचे आहे. पत्नीला...
  October 27, 12:03 PM
 • हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलेल्या विविध गोष्टी आपल्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत, परंतु धर्म ग्रंथाचे वाचन न केल्यामुळे आपण या गोष्टींपासून अनभिज्ञ राहतो. प्राचीन ग्रंथानुसार पूर्वी मनुष्याचे आयुष्य 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायचे परंतु सध्याच्या काळात मनुष्याच्या आयुष्यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याद्वारे दररोज करण्यात येणारी काही कामे, ज्यामुळे मनुष्याचे आयुष्य कमी होत चालले आहे. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये मनुष्याचे...
  October 23, 11:25 AM
 • बजरंगबली हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे पाठ करणे. हे पाठ केल्याने भक्ताच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. हनुमान चालीसातील प्रत्यक चौपाई चमत्कारिक आहे. आज आम्ही तुम्हाला हनुमान चालीसामधील काही निवडक चौपाईंचा अर्थ सांगत आहोत. या चौपाईंचा जप केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. असा करावा जप - एखाद्या चौपाईचा जप करण्याची इच्छा असेल तर जपाची संख्या कमीतकमी 108 असावी. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा. हनुमान चालीसाचा जप करण्यासाठी कोणत्याही...
  October 9, 03:20 PM
 • अर्जुन महाभारतामधील प्रमुख पात्रातील एक होता. अर्जुन ताकदवान आणि बुद्धिमान असण्यासोबतच भगवान श्रीकृष्णाला प्रिय होता. वेळोवेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला ज्ञान दिले. महाभारतामधील उद्योग पर्वात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनामधील 7 गुणांचे वर्णन केले आहे. जे अर्जुनाव्यतिरिक्त महाभारतामधील इतर कोणत्याही पात्रामध्ये नव्हते. हे 7 गुणच अर्जुनाच्या विजयाचे कारण होते. श्लोक- बलं वीर्यं च तेचश्र्च शीघ्रता लघुहस्तता। अविषादश्र्च धैर्यं च पार्थान्नान्यत्र विद्यते।। पुढील स्लाइड्सवर जाणून...
  September 20, 12:06 PM
 • रोहतक (हरियाणा) : येथील अस्थल बोहर भागातील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आणि अलवरचे खासदार चांदनाथ शनिवारी रात्री निधन झाले. 61 वर्षीय महंत चांदनाथ यांना रविवारी नाथ संप्रदायाच्या विधीनुसार मठ परिसरात समाधी देण्यात आली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रविवारी हजारो अनुयायांनी गर्दी केली होती. बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक घरांच्या छतांवर, झाडांवर चढले होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मान्यवरांनी पालखीला खांदा दिला....
  September 18, 04:59 PM
 • आनंद रामायणामध्ये जवळपास 9 काण्ड आहेत, ज्यामध्ये श्रीरामाच्या जन्मापासून ते स्वलोकगमनापर्यंतच्या कथा सांगिलल्या आहेत. आनंद रामायाणात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मनुष्यासाठी खुप आवश्यक मानल्या गेल्या आहेत. या ग्रंथात मनुष्याच्या 7 अशा गुणांविषयी सांगितले आहेत, जे प्रत्येकामध्ये असणे आवश्यक आहे. या गुणांसंबंधी एक श्लोकसुध्दा आहे. श्लोक सत्यं शौचं दया क्षान्तिर्जवं मधुरं वचः। द्विजगोयतिसद्धक्तिः सप्तैते शुभदा गुणाः।। पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 7 गुणांविषयी...
  July 6, 12:44 PM
 • हिंदू धर्मामध्ये स्कंदपुराणाला महापुराण म्हटले जाते. स्कंदपुराणामध्ये धर्म, ज्ञान आणि नीतीशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. स्कंदपुराणानुसार 5 अशा गोष्टी आहेत ज्या मनुष्याच्या जीवनात अनिवार्य मानल्या जातात. यामधील एक गोष्ट जरी आपल्याकडे नसेल तर जीवन अर्धवट मानले जाते. श्लोक- जीवितं च धनं दारा पुत्राः क्षेत्र गृहाणि च। याति येषां धर्माकृते त भुवि मानवाः।। पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, त्या 5 गोष्टी कोणकोणत्या आहेत...
  July 4, 10:14 AM
 • हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवन सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या सहकार्याने केली होती, अशी मान्यता आहे. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सांगण्यात आलेले विविध सूत्र आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत. श्लोक...
  June 28, 07:42 AM
 • हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत. श्लोक पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोटनम्। स्वप्नोन्यगेहेवासश्च नारीणां दूषणानि षट्।। या श्लोकामध्ये सहा कामे महिलांसाठी वर्ज्य सांगण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या सहा कामांपासून महिलांनी दूर राहावे..
  June 17, 10:27 AM
 • शास्त्रामध्ये असे विविध उदाहरणे देण्यात आले आहरत, ज्यामधून आपल्याला सुखी जीवनासाठी कोणकोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे समजू शकते. येथे अशाच 5 गोष्टींविषयी जाणून घ्या, ज्यामुळे तुम्ही आयुष्यात सुखी राहू शकता. अत्याधिक मोह - कोणत्याही गोष्टीबद्दल अधिक मोह करणे अडचणींचे कारण बनते. अनेक लोक मोहापायी योग्य आणि अयोग्यामधील अंतर विसरून जातात. मोहाला मुळाचे प्रतिक मानले जाते. मूळ म्हणजे हे व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही, बांधून ठेवते. मोहाच्या आधीन झालेला व्यक्ती स्वतःच्या बुद्धीचा योग्य...
  June 14, 02:16 PM
 • हिंदू धर्मग्रंथ भविष्य पुराणामध्ये स्त्री असो किंवा पुरुष दोघांच्याही स्वभावाशी संबंधित 26 गुप्त गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींमधील एकही गोष्ट तुमच्या जवळपास असलेल्या स्त्री-पुरुषामध्ये दिसल्यास तुम्ही त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य ठरेल, कारण हे लोक केव्हाही तुमचा विश्वासघात करू शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या स्वभावाचे स्त्री-पुरुष कशाप्रकारचे असतात...
  June 13, 03:00 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात