जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Adhyatam

Adhyatam

 • महाभारत युद्धामध्ये पांडव जिंकले आणि युधिष्ठिर राजा झाला. तेव्हा कुरुक्षेत्रावर बाणांच्या शय्येवर पडलेल्या भीष्म पितामह यांच्याकडून राजनीतीची शिक्षा घेण्यासाठी युधिष्ठिर तेथे गेले. भीष्म यांनी युधिष्ठिरला विविध गोष्टी सांगितल्या, ज्या आजही आपल्या आयुष्यासाठी फायदेशीर आहेत. युधीष्ठीराने पितामह भीष्म याना मनुष्याने कोणत्या सवयींपासून दूर राहावे या संदर्भात विचारले. त्यावर पितामह भीष्म यांनी 7 अशा सवयींबद्दल सांगितले, ज्या मनुष्यासाठी ठीक नाहीत. या सात सवयींंपासून नेहमे दूर...
  June 13, 02:56 PM
 • दान करणे अत्यंत पुण्य कर्म मानले जाते. परंतु धर्म ग्रंथामध्ये दान करण्यासंदर्भात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास दानाचे कोणतेही फळ मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला विविध धर्मग्रंथांमध्ये दान करण्यासंदर्भात काय सांगण्यात आले आहे याविषयीची माहिती देत आहोत.
  June 9, 12:11 PM
 • प्रत्येक व्यक्तीच्या आयुषयात अडचणी येत-जात राहतात. परंतु काही लोकांना आयुषयात नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते. तुमच्या आयुष्यातही वारंवार अडचणी निर्माण होत असतील तर सकाळी-सकाळी काही सोपे उपाय करून तुम्ही या अडचणीतून मुक्त होऊ शकता. हे काम खूप सोपे असून कोणताही व्यक्ती सहजपणे करू शकतो. या उपायांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 8, 08:35 AM
 • हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. भारतखंडातील स्त्रिया वडाची पूजा करतात. यामागे भाव असतो तो जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा. या वर्षी हे व्रत 8 जून गुरुवारी आहे. पूजा साहित्य:- 2 हिरव्या बांगड्या, शेंदुर, एक गळसरी, अत्तर, कापुर, पंचामृत, पुजेचे वस्त्र , विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबरयाचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहु, सती देवीचा फोटो किंवा सुपारी इ. पूजन विधी:- वडाच्या झाडाला किंवा वटपौर्णिमाच्या कागदाला ( वटपौर्णिमेचा कागद बाजारात...
  June 8, 07:55 AM
 • ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. पंचांगानुसार उद्या (8 जून, गुरुवार) वटपौर्णिमा आहे. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे आणि सूत गुंडाळण्याचे महत्त्व... वडाच्या पूजनामध्ये पाच फळे का अर्पण करावीत ?
  June 7, 02:09 PM
 • ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथिला वटपौर्णिमा (8 जून, गुरुवार) सण साजरा केला जातो. महिलांच्या आयुष्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वटपौर्णिमा सणानिमित्त लक्ष्मी कृपा प्राप्तीचा एक खास उपाय सांगत आहोत. शास्त्रानुसार महालक्ष्मीच्या कृपेशिवाय पैशाशी संबंधित कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते, त्यांना जीवनात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. शास्त्रामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत....
  June 7, 01:01 PM
 • नारदपुराण भगवान विष्णूला समर्पित ग्रंथ आहे. यामध्ये भगवान विष्णूची पूजा-अर्चना करण्याचा विधी आणि महत्त्व सांगण्यात आले आहे. पुराणामध्ये 4 असे भाव सांगण्यात आले आहेत, जे मनात ठेवून पूजा केल्यास मनुष्याला त्याच्या पूजेचा लाभ मिळत नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, पूजा करताना इतर कोणते 3 भाव मनामध्ये नसावेत...
  June 7, 10:49 AM
 • महामेरू श्री यंत्र महालक्ष्मी पराविद्याचे साक्षात स्वरूप आहे. 8 जून गुरुवारी पौर्णिमा तिथी असून या दिवशी महिला वटपौर्णिमेच्या सण साजरा करतात. या शुभ मुहूर्तावर याची स्थापना केल्यास सैभाग्याचे दरवाजे खुले होतात. याची अधिष्ठात्री देवी श्री ललिता आहे. मान्यतेनुसार, जेव्हा सृष्टीमध्ये काहीच नव्हते तेव्हा देवी श्री विद्येच्या विचारातून एक मेरू उत्पन्न झाला. तोच मेरू श्री यंत्र; रूपात प्रसिद्ध झाला. यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश सहित सर्व देवी-देवतांचा निवास आहे. याची पूजा केल्यास सर्व...
  June 6, 07:51 AM
 • आज (सोमवार, 5 जून) निर्जला एकादशी आहे. एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या महिन्यात सोमवारी एकादशी आल्यामुळे भगवान विष्णू तशेच शिवशंकराची पूजा केल्यास अक्षय्य पुण्य प्राप्त होते. येथे जाणून घ्या, शिवपुराणात सांगण्यात आलेल्या अशा काही वस्तू, ज्यांचे दान केल्यास सर्व अडचणी आणि दुर्भाग्य दूर होऊ शकते. इतर कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा..
  June 5, 08:57 AM
 • तुळशीचे रोप आपल्या चमत्कारिक गुणांमुळे आयुर्वेदाच्या जगात एक मोठे नाव आहे. ही एकमेव अशी औषधी आहे ज्यामुळे अनेक गंभीर समस्या ठिक केल्या जाऊ शकतात. तर हिंदू धर्मातही तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहेत विष्णुपुराण आणि ज्योतिष शास्त्रांमध्ये सांगिलेले तुळशीचे काही सोपे उपाय, जे केल्याने घरात सुख आणि समृध्दी टिकून राहत... पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, तुळशीचा सुख-समृध्दी देणारा उपाय आणि तुळशीसंबंधीत इतर काही उपाय... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी...
  June 4, 11:00 AM
 • हिंदू धर्मात काही वस्तू देवघरात ठेवणे आवश्यक मानले जाते. असे म्हटले जाते की, ज्या घरात हे मंगल प्रतीक ठेवले जाते, त्या घरात नेहमी भरभराट राहते आणि निगेटिव्ह एनर्जी दूर होते. याच कारणामुळे या वस्तू पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अधिक महत्त्व आहे. जाणुन घ्या कोणकोणत्या आहेत या वस्तू... पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या निगेटिव्ह एनर्जी दूर करणा-या वस्तूंविषयी... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज...
  June 3, 01:40 PM
 • आज आम्ही तुम्हाला महेश नवमी (3 जून, शनिवार)च्या निमित्ताने महादेव-पार्वतीच्या विवाहाविषयी माहिती देत आहेत. महादेवाला पतिच्या रुपात मिळवण्यासाठी पार्वती देवीने कठोर तपस्या केली होती. पार्वची देवीच्या कठोर तपस्येनंतर महादेवाने त्यांच्या विवाहाच्या प्रस्तावाला स्वीकारले होते. मान्यते प्रमाणे महादेव आणि पार्वतीचा विवाह उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाला होता. त्रिर्युगी हे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील एक गाव आहे. असे म्हटले जाते की, याच गावात महादेव आणि पार्वतीचे लग्न झाले होते....
  June 3, 09:53 AM
 • ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला महेश नवमी (3 जून, शनिवार) साजरी केली जाते. ही नवमी माहेश्वरी समाजाच्या उत्पत्तीचा दिवस आहे. माहेश्वरी समाजाची उत्पन्नही महादेवाच्या वरदान स्वरूपात झाल्याचे मानले जाते. महेश नवमी माहेश्वरी धर्मवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा प्रमुख सण आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कशाप्रकारे झाली माहेश्वरी समाजाची उत्पत्ती... 3 जूनला करा हे उपाय, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील महादेव 3 जून : महादेव+शनिदेवाच्या कृपेसाठी शिवलिंगावर अर्पण करा काळे तीळ सुंदर...
  June 2, 02:26 PM
 • शनिवार 3 जूनला महेश नवमी आहे. या तिथीला महादेवाची विशेष पूजा केली जाते. शनिवार आणि महेश नवमीच्या योगामध्ये महादेवाचे खास उपाय केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात. पुढे जाणून घ्या, 3 जूनला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
  June 2, 09:12 AM
 • रामचरितमानसमध्ये अशा चार महिलांविषयी सांगितले आहे, ज्यांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीत करावा. या चारही महिलांवर वाईट नजर टाकणारा किंवा अपमान करणारा मनुष्य महापापी असतो. अशा मनुष्याला या पापाची माफी कधीच मिळत नाही आणि त्यांना नरकामध्ये अनेक शिक्षा भोगाव्या लागतात. अनुज बधू भगिनी सुत नारी, सुनु सठ कन्या सम ए चारी। इन्हिह कुदृष्टि बिलोकइ जोई, ताहि बधें कछु पाप न होई।। पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन ग्या कोणत्या आहेत या 4 महिला...
  June 1, 10:39 AM
 • दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 7 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या अशाच 7 वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर 6 गोष्टींविषयी सविस्तर माहिती...
  May 31, 01:08 PM
 • शके १७३९ मध्ये (इसवी सन १८१७) पुण्यातील लोखंडे या भक्ताने सखाराम महाराजांना श्री विठ्ठल पंचायतनाच्या मूर्ती दिल्या. महाराज मूर्ती घेऊन अमळनेरला आले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर वैशाख शुद्ध १४ शके १७३९ (सन १८१७) ला देवाची स्थापना झाली. एक वर्षानंतर वैशाख शुद्ध तृतीया ते चतुर्दशी असा उत्सव सुरू झाला, त्यानिमित्ताने... महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैतयुक्त भक्तिमार्गाचा पाया घातला. रामानुजांचा विशिष्टाद्वैत हा स्वतंत्र पंथ आहे. वेद व्यासांनी प्रकट केलेला अद्वैत...
  May 31, 10:23 AM
 • सगळ्यांनाच वरूनखाली बघण्याची संधी मिळत नाही. एखादी इमारत आणि डोंगरावरून खाली बघता येऊ शकते. परंतु विमानातून पृथ्वीकडे पाहण्याला खऱ्या अर्थाने वरून खाली बघणे म्हणता येईल. खालून वरून सगळेच पाहू शकतात. रात्रीच्या वेळी आकाशात पाहणे आणि त्याचवेळी चंद्रासोबत तारेही दिसू लागतात. या दृश्यातून कल्पना करा उज्जैनमध्ये सिंहस्थ मेळा सुरू झाला आहे. तेथे अनेकानेक तारे उतरल्याचे पाहायला मिळेल. त्यांना कधी साधू, कधी संत कधी संन्यासी असे संबोधले गेले आहे. एखादा साधक भेटेल. कोणी अभ्यासक भेटेल. अशा...
  May 31, 09:57 AM
 • नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गरिबीतून समाजपरिवर्तनासाठी देह झिजवला. संत गाडगेबाबा हे श्रमाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून खापरभर वरणाचे पाणी लोकांना मागत व त्या मोबदल्यात ते त्यांच्या घरी काड्यांची मोळी टाकत असत. मात्र महात्मा बसवेश्वर यांच्या समाजपरिवर्तनाच्या संघर्षाची किनार जरा वेगळी आहे. बसवेश्वर हे राजा बिज्जलाच्या कल्याण साम्राज्याचे प्रधानमंत्री होते. राजेशाही थाटाचे जीवन लाभले असतानाही केवळ धर्मसत्तेच्या स्वर्ग-नरक आणि पाप-पुण्याच्या बुरसटलेल्या कल्पनांना...
  May 31, 09:40 AM
 • महात्मा बसवेश्वर हे परिवर्तनवादी विचारवंत महापुरुष होते. त्यांनी बाराव्या शतकात अापल्या थोर वचनांच्या माध्यमातून समाजाला तत्त्वज्ञानाचे धडे दिले. ते अाजही लागू पडतात. त्यांनी मांडलेल्या समता या क्रांतिकारी विचारांबद्दल अाजच्या नव्या पिढीतील लोकांना अादरयुक्त उत्सुकता अाणि कुतूहलही दिवसेंदिवस वाढते अाहे. ही समाधानाची व अानंदाची बाब अाहे. अाज कायद्याने अस्पृश्यता दूर झालेली असली तरी ते समूळ नष्ट झालेले नाही. जातिभेद, अंधश्रद्धा अाजही समाजातून म्हणावी तशी दूर गेलेली नाही. पण...
  May 31, 09:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात