Home»Photo Gallery»National»Heavy Rain Rising In Kashmir

जम्मू-काश्‍मीरमधील पूर

Mar 30, 2015, 14:06 PM IST
 • काश्‍मीर खोरात पूर
  जम्मू-काश्‍मीरचे लोक मागील सप्टेंबरमध्‍ये आलेल्या भीषण पूरापासून बाहेर निघण्‍याच्या प्रयत्न असतानाच, पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. काश्‍मीर खो-यात अनेक भागात भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे झेलम नदीच्या पाण्‍याची पातळी वाढली आहे. श्रीनगर शहराच्या अनेक भागात पूराचे पाणी शिरले आहे. बडगाममध्‍ये पूराने दोन घरे बुडाली आहेत. यात आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. 13 लोक बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. सोमवारीही काश्‍मीर खो-यात अनेक भागात पाऊस चालू आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री मुख्‍तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखालील टीमची श्रीनगरला पाठवले आहे.परिस्‍िथतीचा अहवाल तयार करुन प्रंतप्रधानांना सादर करण्‍यात येणार आहे. पुढे पाहा फोटोज
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर
 • जम्मू-काश्‍मीरमधील पूर
  जम्मू-काश्‍मीरमधील पूर