Home»Photo Gallery»National»Royal Wedding Of Exchanger Family

राजेशाही विवाह

Apr 09, 2015, 17:02 PM IST
 • राजेशाही विवाह
  जयपूरच्या दिल्ली रोडवरील ला मेरिडियन हॉटेलमध्‍ये बुधवारी एका एक्स्चेंजर कुटूंबाच्या मुलीचा विवाह राजेशाही थाटात साजरा करण्‍यात आला. एक्स्चेंजर ग्रुपचे अध्‍यक्ष आणि कार्यकारी संचालक अविनाश वशिष्‍ठ यांची मुलगी अंकिताचा विवाह सनथ शेट्टीशी झाला. या सोहळ्यात पाहूण्‍यांबरोबर विदेशी पाहूणेही सहभागी होते. अविनाशच्या कुटूंबाचा जयपूरशी घनिष्‍ठ संबंध आहे. यामुळे व‍िवाहाचे सर्व कार्यक्रम जयपूरमध्‍ये झाले. पुढे पाहा फोटोज...
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह
 • राजेशाही विवाह
  राजेशाही विवाह