Home»Photo Gallery»National»62nd National Film Awards

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

May 04, 2015, 15:46 PM IST
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात अभिनेत्री कंगना राणावतला क्वीन चित्रपटासाठी उत्कृ़ष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण शशी कपूर प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. राष्ट्रपतींनी भाषणात शशी कपूर यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाचा विशेष उल्लेख केला. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा, या पुरस्कार सोहळ्यातील काही खास फोटो...
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
 • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण
  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण