Home»Photo Gallery»National»Rajiv Gandhi Death Anniversary

स्मरण राजीव गांधींचे

May 21, 2015, 15:11 PM IST
 • स्मरण राजीव गांधींचे
  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 24 वी पुण्‍यतिथी आहे. 21 मे, 1991 रोजी श्रीपेराम्बूरमध्‍ये मानवी बॉम्बने हत्या करण्‍यात आली होती. ते भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. 1984 मध्‍ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव गांधी निवडणुकीत प्रचंड बहुमत‍ मिळवून सत्ता मिळवली. 1965 साली लंडनमध्‍ये राजीव गांधींची मुलाखत सोन‍िया यांच्याशी झाला. 1964 मध्‍ये सोनिया ब्रिटनच्या कॅम्ब्रीज शहरातील इंग्लिशचे श‍िक्षणासाठी आल्या होत्या. राजीव गांधी कॅम्ब्रिज विद्यापीठ्याच्या कॉलेज ऑफ ट्रिनिटीमध्‍ये शिकत होते. या दोघांची भेट एका रेस्तरॉंमध्‍ये झाली होती. रेस्तरॉंमध्‍ये सोन‍िया अंशकालीन वेट्रेसचे काम करित होती. 1968 मध्‍ये दिल्लीत अमिताभ बच्चनच्या घरी राजीव आणि सोनिया यांचा विवाह झाला होता. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राजीव गांधींची फोटोज...
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे
 • स्मरण राजीव गांधींचे
  स्मरण राजीव गांधींचे