Home»Photo Gallery»National» Anil Ambani Birthday Special

अनिल अंबानी यांचा आशियाना

Jun 04, 2015, 13:50 PM IST
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  देशातील प्रसिध्द बिझनेसमॅन आणि अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी आज 56वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनिल यांचा जन्म 1959 रोजी मुंबईमध्ये झाला. अनिल यांनी बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनीमलोबत लग्न केले आहेत. दोघांना अनमोल आणि अनशुल अंबानी ही दोन मुले आहेत. अनिल अंबानी यांचे चार फर्म आहेत- रिलायन्स कम्युनिकेशन्स (RCOM), रिलायन्स कॅपिटल (RCL), रिलायन्स एनर्जी (REL) आणि रिलायन्स नॅच्युरल रिसोर्सेज लिमिटेड (RNRL). अनिल यांनी मुंबई विश्व विद्यालयमधून विज्ञान शाखेतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पेन्सिलव्हेनिया विश्वविद्यालयच्या व्हार्टन स्कूलमधून एबीए केलेले आहे. मुंबईच्या वांद्र्यात स्थित पाली हिल परिसरात अनिल यांची 17 मजली इमारत आहे. त्यांच्या या घराचे नाव The Sea Wind ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या या इमारतीवर एक हॅलिपॅडसुध्दा आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा अनिल अंबानी यांच्या आशियानाची छायाचित्रे...
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना
 • अनिल अंबानी यांचा आशियाना
  अनिल अंबानी यांचा आशियाना