Home»Photo Gallery»National»Kiran Bedi Birthday

66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी

Jun 09, 2015, 12:32 PM IST
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  माजी आयपीएस ऑफिसरपासून भाजप नेता बनलेल्या किरण बेदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 9 जून 1949 रोजी अमृतसरमध्ये झाला. त्यांनी अमृतसर येथे इंग्लिश शाळेत शिक्षण घेतले. भारतीय पोलिस विभागात काम करत असताना त्यांनी पुढील शिक्षण चालू ठेवले. 2005मध्ये त्यांना 'डॉक्टर ऑफ लॉ'च्या पदवीने सन्मानित करण्यात आले. बालपणीपासून किरण यांना काहीतरी वेगळे करन दाखवायची इच्छा होती. त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला. किरण यांना बालपणी टेनिस खेळ खूप आवडायचा. त्यांनी या खेळात अनेत किताब पटकावले. भारतीय पोलिस सेवेत पोलिस महासंचालकाच्या पदावर पोहोचलेल्या किरण एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांचे नेहमीच आयुष्य वादांनी भरलेले राहिले. त्या जेवढ्या लोकप्रिय झाल्या, तेवढेच त्या वादात अडकत गेल्या. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किरण बेदी यांचे 14 फोटो...
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
 • 66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी
  66 वर्षांच्या झाल्या किरण बेदी