Home»Photo Gallery»Television»Reception Of Disha Vakani

'दया भाभी' चा W'Album

Nov 27, 2015, 11:34 AM IST
 • 'दया भाभी' चा W'Album
  प्रसिद्ध टीव्‍ही शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील दया भाभी उर्फ दिशा वाकाणीने गुरुवारी लग्‍नाची रिसेप्शन दिला आहे. यावेळी तिचे ऑनस्क्रीन सासरे बाबू चंपकलाल जयंतीलाल गड़ा उर्फ अमित भट्ट तिच्‍या पतीसोबत दिसले आहे. तसेच या पार्टीत मालिकेतील इतर कलाकारही उपस्थित होते. यात तारक मेहता (शैलेश लोढ़ा), माधवी भिड़े (सोनालिका जोशी), सोनू (निधि भानुशाली), रोशन सिंह सोढ़ी (गुरुचरण सिंह) आणि पत्रकार पोपटलाल (श्याम पाठक) आदी उपस्थित होते. पुढील स्‍लाइडवर पाहा दया भाभी उर्फ दिशा वाकाणीचे काही फोटो...
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album
 • 'दया भाभी' चा W'Album
  'दया भाभी' चा W'Album