Home»Photo Gallery»Television»Tv Actress Sanaya Irani Photo

सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत

Dec 16, 2015, 12:59 PM IST
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  टीव्‍ही कलाकारातील प्रसिद्ध कपल सनाया ईरानी आणि मोहित सहगल लवकरच लग्‍नाच्‍या बेडीत अडकणार आहेत. पुढच्‍या वर्षी 24 जानेवारीला गोवामध्‍ये डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत. सनाया आणि 2008 मध्‍ये टीव्‍ही शो 'मिले जब हम तुम'च्‍या सेटवर भेटले होते. येथूनच योच्‍या मैत्रीची सुरूवात झाली आहे. अाणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सीरियलच्‍या नंतर सनायाने टीव्‍ही शो 'इस प्यार को क्या नाम दूं'मध्‍ये खुशी आणि 'रंग रसिया'तध्‍ये पार्वतीची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली आहे. पुढील स्‍लाइडवर पाहा सनाया ईरानीचे फोटो...
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
 • सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत
  सनाया अडकणार लग्‍नाच्‍या बेडीत