Home»Photo Gallery»Television»Birthday Girl Ankita Lokhande

Happy B'D अंकिता

Dec 19, 2015, 12:03 PM IST
 • Happy B'D अंकिता
  टीव्‍ही शो 'पवित्र रिश्ता'मध्‍ये अर्चनाची भूमिकापार पाडून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे 31 वर्षांची झाली आहे. तिचा जन्‍म 19 डिसेंबर, 1984 मध्‍ये इंदूर येथे झाला आहे. 2005 मध्‍ये अंकिता शिक्षण सोडून अॅक्टिंग करिअरसाठी मुंबईला आली. याततीला रियलिटी शो 'इंडियाज बेस्ट सिने स्टार की खोज' याने मोठे केले. 2008 मध्‍ये तिने लहान पडद्यापासून अॅक्टिंगला सुरूवात केली. यानंतर एनडीटीव्‍ही इमॅझिनचा शो 'बाली उमर को सलाम' मध्‍ये लिड भूमिका मिळाली, परंतु हा शो प्रसारित नाही झाला. 2009 मध्‍ये 'पवित्र रिश्ता' लिड भूमिका मिळाली. पुढील स्‍लाइडवर पाहा अभिनेत्री अंकिता लोखंडेचे फोटो...
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता
 • Happy B'D अंकिता
  Happy B'D अंकिता