Home»Photo Gallery»International»Celebs At Gq Men Of The Year Awards

कार्यक्रमात सेलेब्स

Sep 08, 2016, 16:05 PM IST
 • कार्यक्रमात सेलेब्स
  जीक्यू मेन ऑफ द ईयर पुरस्कार 2016 चे आयोजन लंडनच्या स्टेट मॉर्डन आर्ट गॅलरीत करण्‍यात आले होते. पुरस्कार वितरण समारंभात अनेक सेलेब्स रेड कार्पेटवर स्टायलिश व आकर्षक दिसत होते.प्लस साइज अॅश्‍ले ग्राहम क्लीवेज शो करत काळ्या रंगाच्या लेगकट ड्रेसमध्‍ये दिसली. दुसरीकडे जगप्रसिध्‍द मॉडल बेला हैदीद ऑफ शोल्डर बदामी रंगाच्या कपड्यांमध्‍ये दिसली. कार्यक्रमात एली ग्लोडिंग, केली रोहब्राच, एडन टर्नर, एमी स्कचमर, ग्रेसन पेरी, अलेक्झांडर मायकलसह अनेक सेलेब्स आले होते. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा फोटोज...
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स
 • कार्यक्रमात सेलेब्स
  कार्यक्रमात सेलेब्स