Home»Photo Gallery»Sports»Yuvraj Singh Happy Birthday

'सिक्सर किंग' H'Bday

Dec 12, 2016, 13:56 PM IST
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  सिक्सरकिंग या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटर युवराजसिंहचा जन्म 12 डिसेंबर, 1981 झाला. युवराजसिंह भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख डावखूरा फलंदाज असून, त्याला एक विंनिंग प्लेयर मानले जाते. आणि कोणतीही मॅचमध्ये स्वतःच्या दमावर जिंकवण्याची क्षमता ठेवतो. त्याने भारतीय टीममध्ये आल्यानंतर कधीच मागे वळून पहिले नाही. 2011च्या क्रिकेट विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून घोषित केले होते. 2007 मध्ये खेळलेल्या टी20 विश्व कपमध्ये संघाचा हिरो आणि याच विश्व कपमध्ये एका ओव्हरमध्ये 6 छक्के मारून रेकॉर्ड बनवला. 2012 मध्ये युवराज सिंह ला भारतातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा अर्जुन पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मश्रीने गौरविण्यात आले. पुढील स्लाईडवर क्लिक करून बघा युवीचे फोटो ... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday
 • 'सिक्सर किंग' H'Bday
  'सिक्सर किंग' H'Bday