Home»Photo Gallery»Television»Divyanka Tripathi Birthday Special

32ची झाली दिव्यांका

Dec 14, 2016, 12:28 PM IST
 • 32ची झाली दिव्यांका
  टीव्हीवरील पॉपुलर ऐक्ट्रेस दिव्यांका त्रिपाठी आज आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 14 डिसेंबर, 1984 मध्ये भोपाळला झाला असून मध्यमवर्गीय परिवारामधील जन्मलेली दिव्यांकाला आर्मीमध्ये जायचे होते आणि आई आणि वडील हे एनसीसीचे कँडिडेट होते. त्यामुळेच दिव्यांकाहि बरेच वर्ष एनसीसीची कँडिडेट राहिली होती. तिने बंदूक चालवणेपण शिकले होते, त्यामध्ये तिने अनेक गोल्ड आणि सिल्वर पदक पटकावले होते. याशिवाय तिला घोडेस्वारीची आवड होती. दिव्यांकाच्या करियरची सुरुवात 2004 पासून जीटीवी चायनालच्या इंडियाज बेस्ट सिनेस्टार पासून झाली. त्या टॅलेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ती भोपाळ पासून दिल्लीपर्यंत पोहोचून तिने ब्यूटीफुल स्किनचा अवॉर्ड जिंकला आणि त्यानंतर 'बनूं मैं तेरी दुल्हन' या सिरीयलमध्ये प्रमुख भूमिका केली. आतापर्यंत अनेक सिरीयलमध्ये तिने काम केले आहे. आणि आता सध्या ती पॉपुलर शो 'ये है मोहब्बतें'मध्ये डॉक्टर इशिता रमण भल्लाची भूमिका करत आहे. पुढील स्लाईड वर बघा दिव्यांकाचे फोटो...
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका
 • 32ची झाली दिव्यांका
  32ची झाली दिव्यांका