Home»Photo Gallery»National»Jyoti Amge Happy Birthday

हॅप्पी बर्थडे ज्योती

Dec 16, 2016, 11:56 AM IST
 • jyoti amge happy birthday
  जगातील सर्वात छोटी महिला ज्योती आम्गेचा जन्म 16 डिसेंबर, 1993 मध्ये झाला. छोट्या उंचीची स्त्री आहे म्हणून तिचे नाव लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. ज्योतीची उंची 62.8 सेंटीमीटर, 2 फूट 0.6 इंच इतकी आहे. 2009 मध्ये तिच्याववर डॉक्युमेंट्री 'बॉडी शॉक, टू फुट टॉल टीन' बनवली होती. टीव्हीशो बिग बॉस 6 मध्ये अतिथी सदस्य म्हणून बघायला मिळाली होती. उंची कमी असल्यामुळे ती पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध बनली आहे. पुढील स्लाईड वर बघा ज्योतीचे फोटो..
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती
 • हॅप्पी बर्थडे ज्योती
  हॅप्पी बर्थडे ज्योती