Home»Photo Gallery»Events»Vajah Tum Ho

'वजह तुम हो'

Dec 18, 2016, 15:43 PM IST
 • 'वजह तुम हो'
  दिग्दर्शक विशाल पांड्या यांचा वजह तुम हो चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पोलिस ऑफिसर कबीर देशमुख (शरमन जोशी) आहे, त्याच्या समोर एक लाईव्ह मर्डर मिस्ट्री केस असते. एक अनोळखी व्यक्ती ग्लोबल टाइम्स नेटवर्कचे मालक राहूल ओबरॉय (रजनीश दुग्गल) ची सिस्टीम हॅक करुन, सतत लाइव्ह मर्डर टेलिकास्ट करत असते. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याला राहुलवर शंका येते. केस कोर्टात पोहोचते. रणवीर (गुरमीत चौधरी) पोलिसांकडून तर सिया (सना खान) राहुलकडून केस लढते. कोर्टात समोरा-समोर केस लढणारे सिया आणि रणवीर खऱ्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये राहत असतात. या केस मध्ये त्यांच्या नात्यात दुरी निर्माण होते. या लाइव्ह मर्डर ची केस सोडवने कबीरसीठी अवघड होत जाते. कथेत अनेक वळने येतात आणि वेगवेगळे पैलू उलगडू लागतात.
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'
 • 'वजह तुम हो'
  'वजह तुम हो'