Home»Photo Gallery»Television»Happy Birthday Sanjeeda Sheikh

हॅप्‍पी बर्थडे संजीदा

Dec 21, 2016, 11:34 AM IST
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  टीव्‍ही कलाकार, मॉडेल आणि अभिनेत्री संजीदा शेखचा जन्‍म 20 डिंसेबर, 1984रोजी कुवैत येथे झाला. टीव्‍ही मालिकांव्‍यतिरिक्‍त संजीदाने चित्रपटातही अभिनय केला आहे. आपल्‍या अभिनय करिअरची सुरवात संजीदाने 'क्‍या होगा निम्‍मे का' या टीव्‍ही शोने केली होती. यानंतर तिने 'कयामत' या दुरचित्रवाहीणीवरील मालिकामध्‍ये नकारात्‍मक भूमिका साकारली होती. सध्‍या ती स्‍टार प्‍लस वरील 'एक हसीना थी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. 'बागवान', 'पंख', 'जॉनी मस्ताना' या चित्रपटांतही तिने अभिनय केला आहे. 2012मध्‍ये तिने अमीर अलीसोबत विवाह केला. पुढील स्‍लाइडवर पाहा, संजीदाचे फोटोज
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा
 • हॅप्‍पी बर्थडे संजीदा
  हॅप्‍पी बर्थडे संजीदा