Home»Photo Gallery»Events»Nalini Jaywant Death Anniversary

नलिनीचे PHOTOSHOOT

Dec 22, 2016, 14:27 PM IST
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनी जयवंतची गणना अशा अभिनेत्रींमध्‍ये केली जाते, ज्‍या अभिनयासोबतच बोल्‍ड फोटोशूटसाठी प्रसिध्‍द होत्‍या. नलिनीची आज सहावी पुण्‍यतिथी आहे. 18 फेब्रुवारीला जन्‍मलेल्‍या नलिनीचे निधन 22 डिसेंबर, 2010ला झाले. नलिनी यांनी आपल्‍या करिअरची सुरवात 1941च्‍या 'बहन' या मेहबूब खान यांच्‍या चित्रपटाने केली. 1965 साली प्रदर्शित झालेल्‍या 'बॉम्‍बे रेस' हा तिचा प्रमुख भूमिका असलेला शेवटचा चित्रपट होता. यानंतर 18 वर्षाने 'नास्तिक' या चित्रपटांत त्‍यांनी अभिनय केला. या चित्रपटात त्‍यांनी अमिताभ बच्‍चनच्‍या आईची भूमिका साकारली होती. यानंतर मात्र कोणत्‍याच चित्रपटात त्‍यांनी अभिनय केला नाही. नलिनीने 'लाइफ' या मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. पुढील स्‍लाइड्सवर पहा, नलिनीचे बोल्‍ड अदांजातील फोटोज
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT
 • नलिनीचे PHOTOSHOOT
  नलिनीचे PHOTOSHOOT