Home»Photo Gallery»Events»Film Dangal Release Today

PHOTOSमध्‍ये 'दंगल'

Dec 23, 2016, 14:12 PM IST
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  सिनेमाची गोष्‍ट रेसलर महावीर फोगाट यांच्‍या जिवनाबद्दल आहे, ज्‍यांचे देशासाठी गोल्‍ड मेडल जिंकण्‍याचे स्‍वप्‍न असते. मात्र त्‍यांचे स्‍वप्‍न पुर्ण होत नाही. आपल्‍या मुलांनी हे स्‍वप्‍न पुर्ण करावे अशी महावीर यांची इच्‍छा असते. मात्र महावीर आणि त्‍यांच्‍या पत्‍नीला चारही मुलीच होतात, एकही मुलगा होत नाही. मात्र काही वर्षानंतर महावीर यांना कळते, की त्‍यांच्‍या मुली गीता, बबिता आणि सान्‍याने 2 मुलांची धुलाई केली आहे. तेव्‍हा आपल्‍या मुलीही देशासाठी गोल्‍ड पदक जिंकु शकतात, असा विश्‍वास महावीर यांना वाटतो. महावीर आपल्‍या दोन्‍ही मुलींना रेसलिंगचे ट्रेनिंग देतात. या मुली नंतर रेसलिंगमध्‍ये देशाच नाव जागतिक पातळीवर घेऊन जातात. पुढील स्‍लार्इडवर क्लिक करुन पहा, सिनेमामधील दृश्‍यांचे काही फोटोज.
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'
 • PHOTOSमध्‍ये 'दंगल'
  PHOTOSमध्‍ये 'दंगल'