Home»Photo Gallery»Events»Salman Khan Celebrates 51st Birthday

सलमानची Birthday Party

Dec 27, 2016, 14:18 PM IST
 • सलमानची Birthday Party
  सलमान खान 51 वर्षाचा झाला आहे. 27 डिसेंबर, 1965 इंदौर, मध्यप्रदेशमध्ये जन्म झाला. सलमानने 51 व्या जन्मदिवसाची पार्टी पनवेल येथे त्याच्या फार्म हाऊस येथे होस्ट केली होती. सलमानच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यतिरिक्त बिपाशा बासू, करुन सिंह ग्रोवर, रेमो डिसूजा, बिना काक, सोनाक्षी सिन्हा, मोनी रॉय, अरमान मलिक आणि रमेश तौरानी सोबतच त्याचे काही फ्रेंड्सही सहभागी झाले होते. सलमानने त्याचा पुतण्या (अर्पिता आणि आयुषचा मुलगा) सोबत केक कापला. सलमानच्या वाढदिवसाला स्पेशल केक मागवला होता. त्यावर मोठया अक्षरात बीइंग ह्यूमन असे लिहले होते. बीइंग ह्युमन हा सलमानचा चॅरिटी ब्रँड आहे. टी-शर्ट्स आणि शूज सारखे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जाते, येणारी जी कमाई आहे, ती समाजाच्या चांगल्या कामासाठी लावत असतो. पुढील स्लाईडवर क्लीक करून बघा सलमानच्या बर्थडेचे फोटो.... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party
 • सलमानची Birthday Party
  सलमानची Birthday Party