Home»Photo Gallery»Sports» Laila Ali Happpy Birthday

B'D लैलाचे PIX

Dec 30, 2016, 16:13 PM IST
 • B'D लैलाचे PIX
  अमेरिकन बॉक्सर लैला अलीचा जन्म 30 डिंसेबर, 1977 मध्ये झाला. लैला बॉक्सर मोहम्मद अलीची मुलगी आहे. जेंव्हा तीने बॉक्सिंग करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा तिने सगळ्यांना चकीत केले, कारण ती पहिले नेल सलून चालवत होती. तीने कधी बॉक्सिंगचा विचारही केला नव्हता. 8 ऑक्टोंबर, 1999 मध्ये जेंव्हा लैला रिंगमध्ये पहील्या वेळेस एप्रिल फॉलरच्या विरुद्ध उतरली होती. सगळ्यांचे लक्ष तीच्याकडे लागले होते. तीने आजपर्यंत आोळखच नाही तर, आजपर्यंत तीला रिंगमध्ये कोनीहि हरवले नाहि. लैलाने बॉक्सिंग करियरमध्ये 24 फाइट केल्या आहे. या सगळ्यामध्ये तिने जिंकत गेली होती. 21 मध्ये तिने आपल्या विपक्षानां नॉक आउट केले. तिने 2002 आणि 2005 मध्ये सुपर मिडलवेट चॅंम्पियनशिपचा किताब आपल्या नावावर केला. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लैलाचे फोटो... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX
 • B'D लैलाचे PIX
  B'D लैलाचे PIX