Home»Photo Gallery»Wallpapers»Bold Look This Pallavi Sharad

बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद

Dec 31, 2016, 12:19 PM IST
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  अभिनेत्री पल्लवी शरद हीने इंस्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केलेले आहेत. यामध्ये पल्लवीने ब्लॅक बिकिनीत दिसतेय. कॅप्शनमध्ये लिहल आहे, "Going nuts for coconuts. #monkeyingaround". पल्लवीने बॉलिवुडमध्ये पदार्पण शाहरुख खानच्या चित्रपट 'माय नेम इज खान' पासुन सुरुवात केली. या चित्रपटात साजिदा खानची भुमिका केली होती. यानंतर 'दस तौला', 'वाकअवे', 'लव ब्रेकअप जिंदगी', 'हीरोइन' अशा चित्रपटांमध्ये छोटे-छोटे रोल केलेले आहेत. लीड एक्ट्रेस म्हनून करिअर तिचे फ्लॉप राहीले. तिची दोन्ही चित्रपट 'बेशरम' आणि 'हवाईजादा' बॉक्सऑफिसमध्ये फ्लॉप झालीत. पुढच्यावर्षी तिची 'बेगम जान' हा चित्रपट रिलीज होणार आहे. Pallavi fond of exploring social account is full of photos of vacation. या फोटोज मध्ये पल्लवी बोल्ड आणि सिजलिंग अवतारात दिसतेय. पुढच्या स्लाईडवर क्लीक करुन पहा फोटोज! (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
 • बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद
  बोल्ड लुकमध्ये पल्लवी शरद