Home»Photo Gallery»Wallpapers»Happy Birthday Sonali

Happy Birthday सोनाली

Jan 01, 2017, 13:51 PM IST
 • Happy Birthday सोनाली
  अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ मुंबईमध्ये झाला. सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. त्यानंतर तिला 'स्टारडस्ट टॅलेंट सर्च' ला निवडले गेले. तिने १९९४ मध्ये 'आग' या चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात केली. सुरुवातीला तिने खूप संघर्ष केला. चित्रपट 'दिलजले' पासून तिचे भाग्य उजळले. त्यानंतर भाई', 'सरफरोश', 'जख्म', 'डुप्लिकेट', 'हम साथ साथ है', 'हमारा दिल आपके पास है', 'हमसे बढ़कर कौन', 'रक्षक', 'टक्कर', 'गद्दार', 'सपूत', 'तराजू', 'नाराज', 'कल हो ना हो', 'लव के लिये कुछ भी करेगा आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनालीने २००२ मध्ये चित्रपट दिग्दर्शक गोल्डी बहल याच्यासोबत बंधनात जुळली. सोनालीने बॉलिवूड च्या पलीकडे दक्षिणेत सुद्धा चित्रपट काम केले आहे. पुढच्या स्लाइड्सवर क्लीक करून पहा सोनालीचे फोटोज..
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली
 • Happy Birthday सोनाली
  Happy Birthday सोनाली