Home»Photo Gallery»Wallpapers»Gul Panag Happpy Birthday

PIX:हॅप्पी बर्थडे गुल

Jan 03, 2017, 12:30 PM IST
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  पूर्व मिस इंडिया गुल पनागचा जन्म 3 जानेवारी, 1979 मध्ये चंडीगढ़ला झाला. शाळेच्यादिवसांमध्ये अभ्यासबरोबरच तीला खेळण्यामध्येही ईन्ट्रेस होता. 1999 मध्ये तीने मिस इंडियाचे कीताब जींकला. यानंतर तीने मॉडलिंग सूरु केले आणि अनेक जाहिराती मध्ये काम केले. आपल्या बॉलीवूड करियरची सूरुवात तीने 2003 मध्ये चित्रपट 'धूप' पासून केली. याच्या व्यतिरीक्त, 'डोर', 'जुर्म', 'हैलो', 'रन', 'अनुभव', 'मनोरमा सिक्स फीट अंडर', 'अब तक छप्पन-2', 'फिर जिंदगी' सोबतच तीने काही टीव्ही सीरियल मध्येही काम केले आहे. 2011 मध्ये ब्वॉयफ्रेंड ऋषि अटारी सोबत लग्न केले. पूढील स्लाइड वर क्लिक करून पाहा गुलचे फोटो... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल
 • PIX:हॅप्पी बर्थडे गुल
  PIX:हॅप्पी बर्थडे गुल