Home»Photo Gallery»National»Birthday Special Nirupa Roy

आठवणीतील निरुपा रॉय

Jan 04, 2017, 13:44 PM IST
 • आठवणीतील निरुपा रॉय
  निरुपा रॉय यांना हिंदी सिनेमांमध्ये एकी आठवणीतील अभिनेत्री मनाली जाते. त्यांनी मा या भूमिकेला एक चांगल्या प्रकारे निभावलं आहे. त्यांचं मूळ नाव कोकिळा बेन त्यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ ला गुजरातच्या वलसाड येतेच सामान्य कुटुंबात जन्म झाला. निरुपा रॉय यांनी एक्टिंग करिअर ची सुरुवात १९४६ ला एक्टिंग 'गणसुंदरी' चित्रपटापासून केली. परंतु 'हमारी मंजिल' हा पहिला हिंदी चित्रपट त्यांचा होता. पाच दशकच्या करिअर मध्ये २७५ पेक्षा जास्त चित्रपटांमधे काम केले ले आहे. विशेषतः त्यांना बीग बी यांची आई म्हणून ओळ्खले. जाते. निरुपा रॉय 'दीवार', 'खून पसीना', 'मुकद्दर का सिकंदर', 'अमर अकबर एंथोनी', 'सुहाग', 'गिरफ्तार', 'मर्द', 'गंगा-जमुना-सरस्वती' या चित्रपटांमध्ये अमिताभ याची आईची भूमिका निभावली आहे. त्यांचं निधन १३ ऑक्टोंबर २००४ ला झाला. पुढच्या स्लाईडवर बघा निरुपा रॉय यांची फोटोज...
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय
 • आठवणीतील निरुपा रॉय
  आठवणीतील निरुपा रॉय