Home»Photo Gallery»Sports»Today Is Indian Cricketer Tiger Pataudi Birthday

HBD टाइगर पटौदी

Jan 05, 2017, 15:20 PM IST
 • HBD टाइगर पटौदी
  क्रिकेटचे नवाब आणि मशहूर असणारे टीम इंडियाचे पूर्व कप्तान मंसूर अली खान पटौदी यांचा आज (5 जानेवारी) बर्थडे आहे. ते फक्त 21 वर्षाचे असताना टीम इंडियाचे कप्तान राहिले आहे. त्यांची गिनती भारतामध्ये सर्वात महान कप्तानांमध्ये होती. मंसूर अली खान पटौदी यांचा जन्म 5 जानेवारीत 1941 मध्ये भोपालला नवाब इफ्तिखार अली यांच्या घरी झाला. त्यांना क्रिकेट विरासतमध्ये मिळाले होते. त्यांचे वडीलही क्रिकेटर राहून गेलेले आहे. मंसूर अली खान यांचे निकनेम 'टाइगर' पटौदी आणि 'नवाब पटौदी जूनियर' आहे. नवाब पटौदी यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये भारताला 46 टेस्ट मॅच खेळून 2793 रन बनवले. त्यांचे करियरमध्ये 6 सेन्चुरी आणि 16 हाफ सेन्चुरी बनवले आहे. त्यांचे स्कोर 203* होते. त्यांनी भारताला 40 टेस्ट मॅचमध्ये कप्तानी केली आहे. त्यामध्ये त्यांनी 2424 रन बनवले. कप्तान असताना डबल सेन्चुरी केली आहे. कप्तानीमध्ये खेळलेल्या 40 मॅचेसमध्ये केवळ 9 मॅचेसमध्ये जिंकले आहे. 19 मॅचेसमध्ये हार आणि 12 मॅच ड्रॉ झाल्या आहे. पुढील स्लाईडवर पाहा टाइगर पटौदी यांचे फोटो.. (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी
 • HBD टाइगर पटौदी
  HBD टाइगर पटौदी