Home»Photo Gallery»National»Heavy Snowfall In Himachal

बर्फाच्या छायेखाली शिमला.

Jan 09, 2017, 12:44 PM IST
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  हिमाचल प्रदेशामध्ये बर्फवारीने २६ वर्षांचा रेकार्ड तोडला आहे. यंदा शिमलात २४ तास ८५ सेंटीमीटर बर्फवरी झालेली आहे. १९९० मध्ये एकदा असाच बर्फवारी झाला होता. तिथे बर्फवारीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अडचणीत सापडलेले आहे. तिथे अडचणीत सापडल्यामुळे त्याना परतीचा प्रवास करावा लागत आहे. बर्फवारीमुळे तिथे अनेक वृक्ष गाड्यांवर कोसळली आहे . गाड्यांचे खूपच मोठे नुकसान झालेले आहे. दोन दिवसापासून वीज खंडित असल्यामुळे अडचणी जास्त वाढल्या आहेत. शिमलामध्येच नव्हे तर जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मध्ये बर्फवरी आहे. दिल्लीमध्ये याच्यामुळे ४८ ट्रेन रद्द केलेली आहेत,उत्तरप्रदेशमध्ये शीतलहर चालूच आहे. शिमला व जवळपासच्या रस्त्यांवर खूप जाम झालेले आहे. शहर आजूबाजूने कातले गेले आहे. शेकडो पर्यटक फसलेले आहेत. पुढच्या स्लाईडवर क्लिक करून पाहा बर्फवारी हिमाचल प्रदेशाची फोटो...
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.
 • बर्फाच्या छायेखाली शिमला.
  बर्फाच्या छायेखाली शिमला.