Home»Photo Gallery»Television»Drashti Dhami Birthday

32 ची झाली 'मधुबाला'

Jan 10, 2017, 14:01 PM IST
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  टेलिव्हिजनची 'मधुबाला' म्‍हणजेच दृष्‍टी धामी 32 वर्षांची झाली आहे. 10 जानेवारी, 1985 मध्‍ये मुंबईमध्‍ये दृष्‍टीचा जन्‍म झाला. मुंबईतील मिठीबाई कॉलेजमध्‍ये तिचे शिक्षण झाले. दृष्‍टी 2007 पासून टिव्‍ही मालिकांमध्‍ये काम करत आहे. मात्र तिला ओळख मिळाली 2010 मधील 'गीत: हुई सबसे पराई' या मालिकेने. याव्‍यतिरिक्‍त 'मधुबाला: एक इश्‍क एक जुनून' मध्‍ये विवियन दसना आणि तिच्‍या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. 'मधुबाला' च्‍या 400 एपिसोडमध्‍ये तिने काम केले आहे. या मालिकेनंतर लोक तिला मधुबालाच्‍या नावानेच ओळखु लागले. 'झलक दिखला जा' या डान्‍स शोच्‍या 6व्‍या सिझनची ती विजेती आहे. सध्‍या ती 'परदेस है मेरा दिल' या मालिकेमध्‍ये काम करत आहे. पुढील स्‍लाईड्सवर पहा, दृष्‍टीचे ग्लॅमरस फोटो.
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'
 • 32 ची झाली 'मधुबाला'
  32 ची झाली 'मधुबाला'