Home»Photo Gallery»Events»Celebs At Golden Globes After Party

GG पार्टीमध्‍ये CELEBS

Jan 10, 2017, 14:18 PM IST
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  कॅलिफोर्नियामध्‍ये नुकताच 74 वा गोल्‍डन ग्लोब सोहळा पार पडला. या पुरस्‍कार सोहळ्यानंतर रंगारंग पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. यामध्‍ये जेनर सिस्‍टर्स काईली आणि केंडल जेनरने आपल्‍या स्‍टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काइली सोनेरी रंगाच्‍या ड्रेसमध्‍ये गॉर्जियस दिसत होती तर केंडलने नारिंगी रंगाचा आकर्षक ड्रेस परिधान केला होता. या बहिणीं‍व्‍यतिरिक्त मॉडेल हॅली बाल्‍डविन, केली क्‍वोकोह, वेनेसा हजेंस, इमिली रताजकोव्‍स्‍की, जेना देवान, सुपर मॉडेल शैनिना शायक यांचा लुकही बघण्‍यासारखा होता. पार्टीत सहभागी कलाकारांनी इन्‍स्‍टाग्रामवरही हे फोटो शेअर केले आहेत. काईली जेनरने फोटो शेअर करताना म्‍हटले आहे, 'sister date'. मॉडेल हॅली बाल्‍डविनने म्‍हटले आहे, 'last night @instylemagazine wearing @eliesaabworld, thanks for having me'! पुढील स्‍लाईडवर पहा, पार्टीतील कलाकारांचे फोटो.
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS
 • GG पार्टीमध्‍ये CELEBS
  GG पार्टीमध्‍ये CELEBS