Home»Photo Gallery»Wallpapers»Happy Birthday Anu Agarwal

'आशिकी गर्ल' चा HB'D

Jan 11, 2017, 12:26 PM IST
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी' फेम अनु अग्रवालचा जन्‍म 11 जानेवारी, 1969मध्‍ये झाला. अनुने दिल्‍ली विद्यापीठात शिक्षण पुर्ण केले आहे. अनुची ओळख 'आशिकी गर्ल' म्‍हणून केली जाते. या सिनेमाने प्रेक्षकांच्‍या ह्दयात तिने खास स्‍थान मिळविले आहे. त्‍याआधी अनुने मॉडेलिंग केले आहे. आशिकीनंतर तिने शानदार अभिनय की वजह से वह दर्शकों के दिलों में खास जगह बनाने में कामयाब रहीं। फिल्म 'आशिकी' के बाद अनु 'किंग अंकल', 'रिटर्न ऑफ ज्वेल थीफ', 'गजब तमाशा', 'खलनायिका'सारख्‍या सिनेमांमध्‍ये अभिनय केला आहे. 1996मध्‍ये प्रदर्शित झालेला 'रिटर्न ऑफ ज्वेल थीफ' तिचा शेवटचा सिनेमा होता. हा सिनेमा अयशस्‍वी ठरला होता. यानंतर तिने अभिनय करणे सोडून दिले. 1999 मध्‍ये अपघात झाल्‍यानंतर अनुचे आयुष्‍यच बदलून गेले आहे. आज तिच्‍या बर्थडेच्‍या दिवशी बघुयात अनुचे फोटोज.
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D
 • 'आशिकी गर्ल' चा HB'D
  'आशिकी गर्ल' चा HB'D