Home»Photo Gallery»Events»Film Xxx The Return Of Xander Cage

दीपिका ची 'XXX' In PIX

Jan 14, 2017, 12:33 PM IST
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  सिनेमाचे दिग्‍दर्शक डी जे कारुसोने 'ईगल आय', 'स्‍टँडिग अप' सारख्‍या सिनेमांचे दिग्‍दर्शन केले आहे. विन डीजलसोबत 'XXX : रिटर्न ऑफ़ जेंडर केज' हा सिनेमा ते आता घेऊन आले आहेत. जाणून घेऊया कसा आहे सिनेमा. दिग्‍दर्शन चांगले झाले आहे. मागील 'XXX' सिनेमांसारखे या सिनेमातही धमाकेदार अॅक्शन दृश्‍य आहेत. सिनेमाच्‍या क्‍लायमॅक्‍सचे आणि मध्‍य भागातील काही अॅक्‍शन दृश्‍य तर धमाल उडवतात. सिनेमातील लोकेशन्‍सही खूप सूंदर आहे. सिनेमॅटोग्राफरने ही लोकेशन्‍स आणि अॅक्‍शन दृश्‍य उत्‍तमरित्‍या टिपलेले आहेत.विन डीजल, रूबी रोज, क्रिस वू, नीना डॉबरेव, सॅम्युअल एल जॅक्सन, टोनी जा, टोनी कॉलेट यांनी आपली भुमिका उत्‍तमरित्‍या साकारली आहे. या सिनेमाने हॉलिवूडमध्‍ये पदार्पण करणाऱ्या दिपिकानेही चांगले काम केले आहे. महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे सिनेमातील तिच्‍या भुमिकेची लांबीही मोठी आहे. अॅक्‍शन दृश्‍यांसोबतच काही शॉट्समध्‍येही दिपिकाने दमदार अभिनय केला आहे. सिनेमात दिपिका सहज, नैसर्गिकपणे इंग्लिश बोलताना दिसते. पुढील स्लाईडवर पाहा एकापेक्षा एक फोटोज...
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX
 • दीपिका ची 'XXX' In PIX
  दीपिका ची 'XXX' In PIX