Home»Photo Gallery»International»Donald Trump Manhattan Apartment Mansion

ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS

Jan 21, 2017, 15:57 PM IST
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  अमेरिकन प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये रिपब्लिकन डोनाल्ड हे शुक्रवारी अमेरीकेचे 45 वे प्रेसिडेंट बनले. आता ट्रम्प यांचे नवे घर‘व्हाइट हाउस’असेल. बिझनेसमॅन असणाऱ्या ट्रम्पयांच्याकडे‘व्हाइट हाउस’सारखे अनेक आलीशान बंगले आहे. यापैकीच एक न्यूयॉर्कच्या मॅनहट्टनमध्ये त्यांचे पेंटहाऊस आहे. जे 24 कॅरेट सोन्यांनी मढ़वले आहे. फोब्र्सच्या रीपोर्टनुसार, ट्रम्पयांची संपत्ति 24,000 कोटींच्या आसपास आहे. न्यूयॉर्कच्या फेमस मॅनहट्टनच्या असणाऱ्या त्यांच्या पेंटहाऊसची कींमत 650 कोटीं रुपयांपेक्षा अधिक आहे. हे पेंटहाऊस सजवन्यासाठी 24 कॅरेट गोल्डचा वापर केला आहे. 58 व्या ताळावर स्थित असलेले ट्रम्पच्या पेंटहाउसवरून न्यूयॉर्कचा सूंदर द्रूश्य तूम्ही पाहू शकतात. पूढील स्लाइडवर पाहा, ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
 • ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS
  ट्रम्प यांच्या घराचे PHOTOS