Home»Photo Gallery»International» Irina Shayk Photoshoot For Model

इरिनाचा गॉर्जियस LOOK

Jan 28, 2017, 16:22 PM IST
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  सुपर मॉडल इरिना शायकचे न्यू फोटोशूटचे काही फोटोज सोशल साट्सवर व्हायरल झाले आहेत. या शूटमध्ये तिचा लुक पूर्ण वेगळा आहे. इरिनाने 'S Moda' मॅगझीनच्या फेब्रूवारी महिन्यामध्ये फोटोशूट केले आहे. ती या मॅगझीनची कव्हर गर्ल राहीली आहे. काही फोटोमध्ये ती कलरफुल आणि आफटफिट्स मध्ये दिसत होती, तर काही फोटोमध्ये ती क्लीव्हेज शो करताना दिसली. इरिना या फोटोशूटमध्ये गॉर्जियस आणि सूदंर दिसत होती. तीचे फोटो Rowan Papie मध्ये क्लिक केले गेले आहे. मॅगझीनच्या कव्हरने इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. असेच काही त्यांनी फोटोही शेअर केले आहे. पुढील स्लाइड्वर क्लिक करुन पाहा, इरिनाचे गॉर्जियस फोटो.. (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK
 • इरिनाचा गॉर्जियस LOOK
  इरिनाचा गॉर्जियस LOOK