Home»Photo Gallery»International»Iris Mittenaere Won The Miss Universe Crown

आइरिस Miss Universe

Jan 30, 2017, 15:40 PM IST
 • आइरिस मिस यूनिवर्स
  फ्रांसच्या आइरिस मितने 65 वा मिस यूनिवर्सचा किताब जिंकला आहे. यापूर्वी असलेली मिस यूनिवर्स पिया वुट्सबाखने आइरिसला मिस यूनिवर्सचा ताज प्रधान केला. 63 वर्षानंतर फ्रांसच्या सुंदरीचें नाव या किताबामध्ये लिहले गेले. मित डेंटिस्टचे शिक्षण घेत आहे. मित स्वंयपाक बनवायची आवड आहे. पेजेंट मध्ये पहिली रनरअप मिस हैती आणि दूसरी रनर अप मिस कोलबिंया राहिली. भारताची रोशमिता हरिमूर्ति टॉप 10 मध्ये जागा बनवू शकली नाही. यावेळेस मिस यूनिवर्सची प्रतियोगिता भारताला अत्यंत महत्त्वाची होती. भारताच्या तीन महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीने या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता. रोशमिता हरिमूर्तिने भारतकडून रिप्रेजेंट केले. तसेच अभिनेत्री सुष्मिता सेन ही शोला जज करत होती. भारतीय असलेली सिख मूलीला किरन जस्साल मलेशियाला साथ देत होती. पुढील स्लाइडवर पाहा, आइरिस मिस यूनिवर्सचे काही फोटो...
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe
 • आइरिस Miss Universe
  आइरिस Miss Universe