Home»Photo Gallery»International»Singer Shakira Birthday

B'D गर्ल शकीराचे PIX

Feb 02, 2017, 14:45 PM IST
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  सिंगर, डान्‍सर आणि कोरिओग्राफर शकीराचा आज 40वा वाढदिवस आहे. 2 फेब्रुवारी, 1977रोजी कोलंबिया येथे श‍कीराचा जन्‍म झाला. वयाच्‍या 13व्‍या वर्षीच 'मागिया' अलब्‍मने तिने डेब्‍यू केले. यानंतर शकीराने मागे वळून पाहिले नाही. शकीराने अनेक म्‍युझिक अल्‍बम केले आहेत. यासोबत शकीरा उत्‍कृष्‍ट डान्‍सर आहे. जगभरात तिने अनेक लार्इव्‍ह परफॉर्मन्‍स दिले आहेत. तिच्‍या 'वाका वाका' हे गाण्‍याला रसिकांनी खूप पसंत केले होते. शकीरा फुटबॉल प्‍लेअर गेरर्द पिकुएसोबत रिलेशनशिपमध्‍ये आहे. त्‍यांना मिलान आणि साशा हे दोन मुले आहेत. मात्र अजूनही त्‍यांनी विवाह केलेला नाही. पुढील स्‍लाइड्सवर पाहा, शकीराचे फोटोज...
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX
 • B'D गर्ल शकीराचे PIX
  B'D गर्ल शकीराचे PIX