Home»Photo Gallery»Sports»Happy Birthday Mohammad Azharuddin

B'D: अझहरुद्दीन @ 54

Feb 08, 2017, 11:01 AM IST
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  पूर्व क्रिकेटर, कॅप्‍टन आणि लोकसभा खासदार राहिलेल्‍या मोहम्‍मद अझहरुद्दीनचा आज 54वा वाढदिवस आहे. 8 फेब्रुवारी, 1963 रोजी हैदराबाद येथे अझहरुद्दीनचा जन्‍म झाला आहे. क्रिकेटमधील योगदानासाठी त्‍यांना 1986 साली अर्जुन पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. 2000 साली मॅच फिक्सिंगमध्‍ये नाव आल्‍यावर अझहरुद्दीनच्‍या करिअर आणि जीवन दोन्‍हींभो‍वती वादाचे वलय निर्माण झाले होते. त्‍याचे खाजगी आयुष्‍यात अनेक चढ उतार आले आहेत. त्‍याचा पहिला विवाह नौरीनशी झाला होता. 9 वर्षानंतर हा विवाह संपुष्‍टात आला. त्‍यानंतर अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत त्‍याने विवाह केला. त्‍याचे आणि नौरिनचे दोन मुले आहेत. त्‍यांचे नाव असद आणि अयाज आहे. अयाजीचा 2011मध्‍ये अपघातात मृत्‍यू झाला आहे. पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अझहरुद्दीनचे फोटोज...
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54
 • B'D: अझहरुद्दीन @ 54
  B'D: अझहरुद्दीन @ 54