Home»Photo Gallery»Television»HB Day Chandramukhi Chautala

HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'

Feb 15, 2017, 13:34 PM IST
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  छोट्या पडद्यावर चंद्रमुखी चौटाला नावाने फेमस झालेली अभिनेत्री कविता कौशिकचा जन्म 15 फेब्रुवारी 1981 ला झाला. अभिनयात येण्यापुर्वी ती मॉडेलिंगमध्ये करियर करत होती. कॉलेजपासूनच कविताला कार्यक्रमांमध्ये होस्टींग आणि अॅकरिंग करण्याचा छंद होता. 2001 मध्ये एकता कपुरच्या कुंटुंब या मलिकेसाठी कविताने ऑडिशन दिले आणि निवड होताच ती मुंबईला आली. या मलिकेतील तीच्या अभिनयाने प्रभावित होऊन एकता कपुरने तील कहानी घर घर की आणि कुमकुममध्ये संधी दिली. याशिवाय कविता रीमिक्स, तुम्हारी दिशा आणि सिआयडीतही काम करतांना दिसली. कविताला टिव्ही शो एफआयआरमुळे एक नवीन ओळख मिळाली. तिने काही सिनेमातही काम केले आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कविताचे काही खास फोटोज्....
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
 • HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'
  HB'Day 'चंद्रमुखी चौटाला'