Home»Photo Gallery»Hot Pics» Bold Look Of Kylie

काइलीचा बोल्ड लुक

Feb 19, 2017, 12:23 PM IST
 • काइलीचा बोल्ड लुक
  रिअलिटी स्टार आणि मॉडल काइली जेनरचे बोल्ड लुक असलेले काही फोटोज व्हायरल झाले आहेत. तिने 'Violet Grey' मॅग्झीनसाठी फोटोशूट केले आहे. काइलीचे असे फोटोज कदाचित तिचे चाहतेसुध्दा पाहू शकणार नाहित. तिच्या शुटचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातिल काही फोटोज कलर तर काही ब्लॅक अॅन्ड व्हाईट आहेत. काइलीने इन्स्टाग्रामवरही यातील काही फोटोज शेअर केले आहे. हे फोटो शेअर करतांना काइलीने 'Excited to show you my cover story collaboration with @benhassett and @cassandragrey for @violetgrey #WomanMade #WM50 read the story on violetgrey.com'. असे कॅप्शन दिले आहे. हे मॅग्झीन फेब्रुवारी महिन्यासाठी आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काइलीचे खास फोटोज्...
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक
 • काइलीचा बोल्ड लुक
  काइलीचा बोल्ड लुक