Home»Photo Gallery»Television»Tridha Choudhury Enjoying Holiday In South Africa

एंजॉय करतेय त्रीधा

Mar 07, 2017, 14:08 PM IST
 • सुट्ट्यावर आहे त्रिधा चौधरी
  टीवी सिरियल 'दहलीज' मध्ये प्रमुख भुमिका साकारणारी त्रीधा चौधरी सध्या साऊथ आफ्रिकामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने या सुट्ट्यामधील काही फोटोज् सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातिल काही फोटोजमध्ये तिचा हॉट अवतार दिसत आहे. त्रीधा ही बंगाली अभिनेत्री आहे. तिने 2016 मध्ये दहलीज या मालिकेद्वारे टीव्हीवर डेब्यू केले होते. तीने 'Jodi Love Dile Na Prane' आणि 'मैरी क्रिसमस' या बंगाली सिनेमात काम केले आहे. पुढील स्लाइडवर पाहा त्राधाचे काही फोटोज्...
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा
 • एंजॉय करतेय त्रीधा
  एंजॉय करतेय त्रीधा