Home»Photo Gallery»National»Holi Celebration In Mathura

मथुरेतील होळी उत्‍सव

Mar 09, 2017, 11:47 AM IST
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरामध्‍ये होळीचा उत्‍सव सुरु झाला आहे. यानिमित्‍त कृष्‍ण जन्‍मभूमिमध्‍ये सध्‍या राधे-राधे आणि कृष्‍णा-कृष्‍णाचा जयघोष होत आहे. मथुरामध्‍ये लाठीमार होळी खेळण्‍यास सुरुवात झाली आहे. त्‍याआधी परिसरातील मंचावर तेथील कलाकारांनी आपल्‍या कलेच सादरीकरण केले. सादरीकरणानंतर राधा आणि कृष्‍णाच्‍या वेशभुषेतील कलाकारांनी तेथील नागरिकांसोबत फुलांद्वारे बनविलेल्‍या रंगाने होळी खेळली. त्‍यानंतर मंदीराच्‍या मधोमध हातात काठी घेऊन उभे असलेल्‍या तरुणी काठी घेऊन होळी खेळायसाठी येतात. तरुणी आपापल्‍या छतावरुन होळी खेळणाऱ्यांवर गुलाल उडवतात. पुढील स्‍लाइड्सवर पाहा, म‍थुरावासियांची होळी...
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव
 • मथुरेतील होळी उत्‍सव
  मथुरेतील होळी उत्‍सव