Home»Photo Gallery»National»Film Badrinath Ki Dulhania Release

वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'

Mar 10, 2017, 15:35 PM IST
 • वरुण-आलियाची 'बद्रीनाथ...'
  'बद्रीनाथ की दुल्हनिया' हा सिनेमा रोमॅंटिक कॉमेडी ड्रामा आहे. सिनेमाची कथा शशांक खेतान यांनी लिहिली आहे आणि त्यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा शुक्रवारी (10 मार्च) प्रदर्शीत झाला. सिमेमाची कथा ही बद्रीनाथ (वरुण धवन) ची आहे, जो झांसीमध्ये आपल्या परिवारासोबत राहतो. बद्रीच्या मोठ्या भावाचे लग्न बळजबरीने लावून देण्यात येते, परंतु, बद्रीला आपल्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करायचे असते. या दरम्यान, मित्राच्या लग्नासाठी बद्री कोटा येथे जातो. येथे त्याला वैधेही (आलिया भट्ट) भेटते. बद्रीला वैधेहीसोबत लग्न करायचे असते. परंतु, वैधेहीला लग्न करायचे नसते. दरम्यान वैदेहीच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते तेव्हा ती तडजोड करण्यास तयार होते. परंतु, लग्नाच्या दिवशीच ती पळून जाते. पुढील स्लाइडवर पाहा सिनेमातील काही फोटोज्...
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
 • वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'
  वरुण-आलियाचा 'बद्रीनाथ...'