Home»Photo Gallery»Events» Aamir Khan Birthday Party Inside Photos

आमिरची B'Day पार्टी

Mar 16, 2017, 16:20 PM IST
 • आमिरची B'Day पार्टी
  मुंबईः बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने मंगळवारी (14 मार्च) वयाची 52 वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने त्याची पत्नी किरण रावने आमिरसाठी खास बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत त्यांच्या नातेवाईकांसह बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. पार्टीत आमिरची पहिली पत्नी रीना दत्त, मुलगी इरा खान यांच्या व्यतिरिक्त महावीर सिंह फोगाट आणि त्यांच्या मुलगी गीता-बबिता सहभागी झाल्या होत्या. पार्टीत पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स... शाहरुखसह साक्षी तन्वर, सिद्धार्थ रॉय कपूर, आमिरचा भाचा इमरान, भाऊ फैजल खान, क्लोज फ्रेंड अमीन हाजी, फातिमा सना शेख हेदेखील पार्टीत सहभागी झाले होते.
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी
 • आमिरची B'Day पार्टी
  आमिरची B'Day पार्टी