Home»Photo Gallery»Wallpapers»Photos Of Divya Bharti On Death Anniversary

D'A: आठवणीतील दिव्या

Apr 05, 2017, 12:24 PM IST
 • D'A: आठवणीतील दिव्या
  आपल्या दिलखेच अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ घालणारी दिव्या भारती आजच्या दिवशी या जगातून निघून गेली होती. दिव्याने आपल्या करियरची सुरूवात 1990 मध्ये तेलुगू सिनेमा 'बोबली राजा'ने केली होती. 1992 मध्ये दिव्या विश्वात्मा या सिनेमात झळकली. दीवाना या सिनेमासाठी तीला बेस्ट डेब्यू फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 1992 मध्ये दिव्याने प्रसिध्द दिग्दर्शक साजिद नाडियावाला यांच्यासोबत लग्न केले. लग्नाच्या एक वर्षाच्या आतच 5 एप्रिल 1992 ला घराच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर रंग आणि शतरंज हे सिनेमे प्रदर्शीत झाले आणि सुपरहिट राहिले. पुढील स्लाइडवर पाहा दिव्याचे खास फोटोज्....
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या
 • D'A: आठवणीतील दिव्या
  D'A: आठवणीतील दिव्या